शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

आजचे राशीभविष्य - 9 जून 2020; कन्या राशीच्या लोकांना प्रिय व्यक्ती भेटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 07:30 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष - श्रीगणेश सांगतात की आज आपण आपल्या घरातील गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. घरातील सर्वांची बैठक घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा कराल. आणखी वाचा.वृषभ - परदेशस्त स्नेह्यांकडून तसेच मित्रवर्गाकडून आनंदाच्या बातम्या आपणांस आनंद देतील असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा.मिथुन - निषेधार्ह विचारापासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देतात. नवीन कार्य किंवा औषधोपचार आज सुरू करू नका. आणखी वाचा.कर्क - समृद्ध जीवनशैली आणि मनोरंजक वृत्ती यामुळे आज आपण आनंदी राहाल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा.सिंह - श्रीगणेशाच्या मते आजचा आपला दिवस मध्यम फलदायी राहील. कुटुंबातील व्यक्तींशी बोलताना वाणीवर संयम ठेवा. दैनंदिन कामात विघ्ने येतील. आणखी वाचा.कन्या - आज आपणांस कोणत्याही प्रकारचे भांडण आणि चर्चा दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. अचानक खर्च वाढतील. प्रिय व्यक्तींची भेट होईल. आणखी वाचा.तूळ - आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. मनात संवेदनशीलता जास्त प्रमाणात राहील. शारीरिक उत्साहाचा अभाव असेल. आणखी वाचा.वृश्चिक - नवीन कार्याचा आरंभ करण्यास आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. दिवसभर मन आनंदी राहील. भावंडांबरोबर घराविषयी महत्त्वाच्या चर्चा कराल. आणखी वाचा.धनु - श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस आपणाला संमिश्र फलदायी जाईल. असामंजस्यामुळे निर्णयाप्रत जाणे अवघड जाईल. मन दुःखी राहील. आणखी वाचा.मकर - सकाळची सुरुवात ईश्वराच्या नामस्मरणाने केल्याने मन प्रफुल्लित राहील. धार्मिकतेने पूजापाठही तुम्ही आज करू शकाल. वातावरण मंगलमय बनेल. आणखी वाचा.कुंभ - आज मन आणिशरीर अस्वस्थ राहील. कुटुंबियाशी भांडण होऊ शकते. पैशाची देवाण घेवाण किंवा गुंतवणूक याकडे लक्ष द्या. आणखी वाचा.मीन - आज अचानक धनलाभ संभवतो असे श्रीगणेश सांगतात. संततीकडून शुभ समाचार मिळतील. बालपणचे किंवा जुने मित्र भेटल्याने आनंदी असाल. आणखी वाचा. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष