Today's horoscope - January 22, 2020 | आजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2020

आजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2020

मेष - श्रीगणेश सांगतात की आज आपण ठरविलेले काम सहज पूर्ण कराल, परंतु आपण जो प्रयत्न करीत आहात तो चुकीच्या दिशेने होत आहे असे वाटत राहील.  आणखी वाचा

वृषभ - हाती घेतलेले काम पूर्ण न झाल्याने निराश व्हाल. कार्यात यश मिळण्यासाठी जरा विलंब लागेल. खाण्यापिण्यामुळे तब्बेत बिघडेल. नवीन काम सुरू करायला वेळ योग्य नाही.  आणखी वाचा

मिथुन - श्रीगणेश कृपेने आरामदायक आणि प्रसन्नतापूर्वक दिवसाचा प्रारंभ स्फूर्तीने होईल. पाहुणे आणि मित्रांच्या संगतीत मेजवानी, पिकनिक आणि सहभोजनाचा बेत ठरवाल. आणखी वाचा

कर्क - आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा राहील. कुटुंबीयांतील व्यक्तींसाठी वेळ देऊ शकाल. त्यांच्या समवेत घरात वेळ घालवाल. कार्यात सफलता आणि यश मिळेल.  आणखी वाचा

सिंह - श्रीगणेश सांगतात की आज आपण तन-मन देहाने स्वस्थ राहाल. आंतरिक सृजनशीलता नवीन स्वरूप व्यक्त करील. साहित्य लेखनात नवीन कार्य प्रदान कराल.  आणखी वाचा

कन्या - आपणाला आज प्रतिकूलतेला तोंड दयावे लागेल. तब्बेत यथा तथाच राहील. मनाला चिंता घेरतील. आईशी असणारे संबंध दुरावतील किंवा तिची तब्बेत बिघडेल. आणखी वाचा

तूळ - नवीन कामाचा श्रीगणेशा करायला दिवस चांगला आहे. भाग्योदय आणि धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबिक किंवा व्यावहारिक कामा निमित्त बाहेर जावे लागेल.  आणखी वाचा

वृश्चिक - श्रीगणेश सांगतात की घरात सुख शांती नांदेल. नातलग आणि मित्रांचे आगमन होईल. मिष्टान्न भोजन मिळेल. धार्मिक कार्यावर खर्च होईल. आणखी वाचा 

धनु - श्रीगणेशांच्या मते संततीचे सुख आणि स्वास्थ्य सुधारेल आणि विद्याभ्यासात यश प्राप्त होण्यास उत्तम वेळ आहे. विदेश व्यापारात लाभ होईल. आपल्या हातून धार्मिक व मंगल कार्य संपन्न होईल. आणखी वाचा

मकर - तब्बेतीच्या तक्रारी राहतील. विचित्र अनुभव येतील. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. धार्मिक कार्यावर खर्च कराल. आध्यात्मिक व धार्मिक व्यवहार वाढतील. शत्रू सतावून सोडेल.  आणखी वाचा 

कुंभ - मंगल कार्य आणि नवीन कार्य आयोजनासाठी दिवस चांगला आहे. अविवाहितांचे विवाह ठरतील. पत्नी आणि संततीकडून शुभ वार्ता मिळतील.  आणखी वाचा

मीन - श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आपले प्रत्येक काम सफलतापूर्वक पूर्ण होईल. नोकरी- व्यवसायात पदोन्नती मिळेल. व्यापार्‍यांची येणी वसूल होतील.  आणखी वाचा

Web Title: Today's horoscope - January 22, 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.