आजचे राशीभविष्य - 21 डिसेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 07:28 IST2019-12-21T07:28:07+5:302019-12-21T07:28:20+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope - December 21, 2019 | आजचे राशीभविष्य - 21 डिसेंबर 2019

आजचे राशीभविष्य - 21 डिसेंबर 2019

मेष
आपण आज शारीरिक आणि मानसिक स्फूर्ति अनुभवाल. घरातील वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ होतील. आणखी वाचा

वृषभ
गणेशजी सांगतात की, आज अचानक खर्चाची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या विद्याभ्यासात संकटे येतील. मन उद्विग्न होईल. आणखी वाचा

मिथुन
घरदार व जमीनजुमला या विषयाच्या कागदकामाबाबत आज दक्ष रहावे लागेल. कुटुंबियाबरोबर विनाकारण वाद होतील. आणखी वाचा

कर्क
अध्यात्म आणि गूढ विद्या करून घेण्यासाठी आजचा दिवस चांगला असल्याचे श्रीगणेश सुचवतात शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य तुम्हाला आनंदी ठेवेल. आणखी वाचा

सिंह
आज आपण आपल्या गोड शब्दांनी कार्य सिद्ध कराल. कुटुंबाबरोबर आनंदात वेळ घालवाल. परंतु दुपारनंतर अविचाराने कोणताही निर्णय घेऊ नका, असा गणेशजींचा सल्ला आहे. आणखी वाचा

कन्या
गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला शुभफलदायी आहे. तुमच्या प्रभावी बोलण्याने तुम्ही प्रेमाचे व लाभदायक संबंध प्रस्थापित कराल. आणखी वाचा

तूळ
गणेशजी सुचवतात की, आकस्मिक खर्चाबाबत सावधान रहा. शरीर व मन अस्वस्थ असल्यामुळे मित्रांबरोबर भांडण व वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या. आणखी वाचा

वृश्चिक
श्रीगणेश सांगतात की आज आपल्याला अनेक बाबींत लाभ, यश व किर्ती मिळेल. धनप्राप्तीचे योगही संभवतात.  आणखी वाचा

धनु
आजचा आपला दिवस लाभदायी असेल असे गणेशजी सांगतात. घर आणि व्यवसाय दोन्हीही क्षेत्रात आज आनंद व समाधानाचे वातावरण राहील. आणखी वाचा

मकर
आज संपूर्ण शुभफल देणारा दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. विदेशातून आप्तेष्टांची काही चांगली बातमी आपले मन आनंदित करेल. आणखी वाचा

कुंभ
आजचा पूर्ण दिवस आपल्यासाठी शुभ आहे असे गणेशजी म्हणतात. राग व बोलणे यावर संयम ठेवा. कुटुंबियांशी वाद करू नका. आणखी वाचा

मीन
आज दैनंदिन कामात शांतता मिळेल. मित्र व ओळखीच्या लोकांबरोबर जाऊन एखादया मनोरंजन स्थळाचा आनंद लुटण्याचे ठरवू शकाल. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope - December 21, 2019