शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

आजचे राशीभविष्य - १९ जुलै २०२१; दिवसाची सुरूवात चांगली होईल, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 7:29 AM

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - आज दिवसाची सुरुवात आनंदात होईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. दुपारनंतर नवीन कार्यारंभ करू नका असा गणेशजींचा सल्ला आहे. उक्ती आणि कृतीवर संयम ठेवणे हिताचे ठरेल. अधिक वाचा

वृषभ - धंदा- व्यवसायात यश प्राप्ती होईल. सहकार्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होतील. प्रतिस्पर्धी आश्चर्यचकित होतील. दुपारनंतर चांगले मनोरंजन होईल. अधिक वाचा

मिथुन - आजचा आपला दिवस बौद्धिक कामे व चर्चा यात जाईल. आपली कल्पनाशक्ति व सृजनशीलता कामात वापराल. शारीरिक आणि मानसिक दृष्टया सावध राहाल. अधिक वाचा

कर्क - निराशेमुळे मन अस्वस्थ राहील. त्यामुळे शरीरही अस्वस्थ बनेल. प्रवासाला दिवस प्रतिकूल आहे. जमीन व वाहन या विषयीच्या समस्या भेडसावतील दुपारनंतर सुख शांती लाभेल. अधिक वाचा

सिंह - आज जवळचा प्रवास होईल असे संकेत गणेशजी देत आहेत. परदेशस्थांकडून चांगल्या वार्ता प्राप्त होतील. धनलाभ होईल. नवीन कार्य हाती घ्या. दुपारनंतर आपण सहनशील बनाल. मानसिक निराशा होईल. अधिक वाचा

कन्या - मनाची द्विधा अवस्था विचारात घेता, नवीन कार्याचा आरंभ करू नका असा सल्ला गणेशजी देत आहेत. बोलण्यावर ताबा ठेवला नाही तर मन दुखावण्याचे प्रसंग येतील. कुटुंबीयांबरोबर वाद-विवाद होतील. अधिक वाचातूळ - गणेशजी सांगतात की आज कलात्मक व सृजनशक्ति खचितच वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. दृढ विचार आणि विचारातील समतोल यामुळे हाती घेतलेले काम सहज पूर्ण कराल. वस्त्रालंकार आणि मनोरंजन यांवर पैसा खर्च होईल. अधिक वाचा

वृश्चिक - आपला संतापी व अनियंत्रित व्यवहार आप्ल्यास अडचणीत आणेल. संबंधिता बरोबर अप्रिय घटना घडतील. दुपारनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थाकडे लक्ष द्याल. अधिक वाचा

धनु - व्यवसाय- धंद्यात आजचा दिवस आपणांस फायदेशीर राहील असे गणेशजी सांगतात. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कामात बढती मिळेल. मित्रांसह प्रवासासाठी बाहेर जाल. व्यापारीवर्गाला लाभ होईल. श्रीगणेशजी सूचना देतात की दुपारनंतर तब्बेत सांभाळून राहा. अधिक वाचा

मकर - कौटुंबिक जीवनाच्या दृष्टिने आजचा दिवस आनंदाचा धंदा-व्यवसायात बढतीचे योग. व्यवसायात अनुकूलता राहील. सहकारी चांगले सहकार्य करतील. अधिक वाचा

कुंभ - आज बौद्धिक काम, नवनिर्मिती आणि लेखनकार्यात व्यस्त राहाल. नवीन काम सुरू कराल. दूरचा प्रवास आणि धार्मिक सहलींचे आयोजन कराल. व्यवसायात नफ्याच्या संधी जरा जपून राहा. तब्बेतीकडे लक्ष दया. अधिक वाचा

मीन - गणेशजी आज आपणाला उक्ती आणि कृतीवर संयम ठेवण्याचा सल्ला देत आहेत. हितशत्रूपासून सावध राहा. गूढ विद्येचे ज्ञान प्राप्त करण्याच्या दृष्टिने दिवस चांगला आहे. अधिक वाचा