आजचं राशीभविष्य- 8 जून 2021; अपेक्षेपेक्षा जास्त धनलाभ, सरकारी कामांत फायदा होईल; पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 07:22 IST2021-06-08T07:19:10+5:302021-06-08T07:22:02+5:30
जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस; काय सांगते तुमची रास

आजचं राशीभविष्य- 8 जून 2021; अपेक्षेपेक्षा जास्त धनलाभ, सरकारी कामांत फायदा होईल; पण...
मेष - श्रीगणेशजी सांगतात की स्फूर्ती आणि उत्साहाचा अनुभव देणारा दिवसाचा प्रारंभ असेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. मित्र आणि आप्ताच्या भेटी होतील. दुपारनंतर आरोग्य बिघडू शकते. आणखी वाचा
वृषभ - दविधा मनःस्थितिमुळे आपण असमाधानी राहाल असे गणेशजी सांगतात सर्दी, खोकला, कफ, ताव यांचा उपद्रव संभवतो. धार्मिक कार्यावर खर्च होईल. स्वकीयांचा रियोग जाणवेल.दुपारनंतर काही अनुकूल घडेल. काम- केल्याने उत्साह वाढेल. आणखी वाचा
मिथुन - आज आपणांस मित्रांकडून लाभ होईल असे गणेशजी सांगतात. भविष्यात ज्चांच्याकडून लाभ होईल असे नवीन मित्र भेटतील. अपेक्षेपेक्षा जास्त धनलाभ होईल. प्रवास आणि सहलीचे नियोजन कराल. सरकारी कामांत फायदा होईल पण दुपारनंतर काळजूपूर्वक राहा. आणखी वाचा
कर्क - गणेशजींच्या मते आजच्या आपल्या दिवसाची सुरुवात शारीरिक व मानसिक व्यथा आणि अस्वस्थपणाची राहील. संताप जास्त झाल्याने इतरांचे मन दुखावेल. परंतु दुपरानंतर आपल्या तब्येतीत सुधारणा होईल. आणखी वाचा
सिंह - कुटुंबतात आणि आपल्या कामाच्या ठिकाणी आपला दिवस चांगला जाईल असे गणेशजी सांगतात. या दोन्ही ठिकाणी महत्वाच्या विषयांवर चर्चा होतील. कामाचा व्याप वाढल्यामुळे स्वास्थ्य कमी राहील. दुपारनंतर स्वास्थ्य सुधारेल. आणखी वाचा
कन्या - गणेशजींच्या मते आज आपले मन गहन विचार व गूढ विदयेकडे आकर्षित होईल. कोणाशी वाद होऊ नये यासाढी विचारपूर्वक बोला. तब्बेत यथातथाच राहील दुपारनंतर प्रवासाचे नियोजन कराल. आणखी वाचा
तूळ - गणेशजी सांगतात की आज सामाजिक आणि इतर क्षेत्रांत आपली प्रशंसा होईल. आवडला व्यक्तीच्या भेटीने मनाला आनंद वाटेल वैवाहिक जीवनात सुख आणि समाधान लाभेल. दुपारी आणि संध्याकाळनंतर आपण आपले बोलणे व व्यवहार यांवर संयम ठेवा. आणखी वाचा
वृश्चिक - आजचा दिवस आपण खूप आनंदात घालवाला असे गणेशजी सांगतात. आज व्यवसाय किंवा व्यापारात मग्न राहाल. त्यापासून लाभ होईल. खूप लोकांची भेट झाल्याने विचारांची देवाण- घेवाण होईल. आणखी वाचा
धनु - श्रीगणेशजी सांगतात की आज सकाळी आपणाला शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. कामासाठी घानवज होईल. कष्टाच्या मानाने अल्प प्राप्ती होईल. पण दुपारी आणि संध्याकाळनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आणखी वाचा
मकर - गणेशजींचा आपणाला आज सल्ला आहे की जादा भावनावश किंवा संवेदनशील बनू नका. जलाशय, जमीन आणि मालमत्तेच्या दस्तएवजांपासून दूर राहा. मानसिक तणाव राहील. तब्येतीकडे लक्ष दया आणि हट्टाने व्यवहार करू नका. आणखी वाचा
कुंभ - गणेशजी सांगतात की आज आपणाला नवीन काम करण्याची प्रेरणा जरूर मिळेल. पण विचारात त्वरित बदल होऊ शकतो म्हणून अंतिम निर्णय घेऊ नका असेही गणेशजी सूचित करतात लेखनकार्यासाठी उत्तम दिवस. आणखी वाचा
मीन - आज पैसे जास्त खर्च होतील त्यामुळे मन बेचैन राहील असे श्रीगणेश सांगतात. मतभेद आणि तणाव निर्माण करणार्र्या घटना घडू नयेत यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबींतही जपून राहा. व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. आणखी वाचा