आजचे राशीभविष्य 8 जुलै 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 07:04 IST2019-07-08T07:04:00+5:302019-07-08T07:04:31+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य 8 जुलै 2019
मेष
आजचा दिवस परोपकार आणि सद्भावना यातच जाईल. सेवा- पुण्य यांची कामे हातून घडतील. आणखी वाचा
वृषभ
आज तुम्हाला विदविवादात मोठे यश मिळेल. आपले बोलणे कोणाला मोहून टाकेल. तेच आपल्याला फायदायाचे ठरेल. आणखी वाचा
मिथुन
पाणी किंवा प्रवाही पदार्थापासून घात होऊ शकतो, म्हणून त्यापासून दूर राहा. काही आजारामुळे मन द्विधा बनेल व एखादा निर्णय घेण्यात बाधा येईल. आणखी वाचा
कर्क
आजचा दिवस प्रफुल्लतेने भरलेला असेल. नवीन कार्याची सुरूवातही आज करू शकता. मित्र- स्नेही भेटल्याने आनंद होईल. आणखी वाचा
सिंह
आजचा दिवस आपल्याला मिश्र फल देणारा आहे. कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवाल. त्यांचे चांगले सहकार्य देखील मिळेल. आणखी वाचा
कन्या
आपण वाकचातुर्याने चांगले संबंध निर्माण कराल की जे भविष्यात उपयोगी व फायदयाचे ठरतील. वैचारिक समृद्धी वाढेल. आणखी वाचा
तूळ
आजचा दिवस आपणासाठी प्रतिकूल असल्यामुळे सावध राहण्याची सूचना आहे. आज तब्बेत बिघडेल. आणखी वाचा
वृश्चिक
नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल. वरिष्ठ अधिकारी आपणांवर प्रसन्न राहील. आणखी वाचा
धनु
आजचा दिवस आपणाला शुभ आहे. योग्य प्रकारे आर्थिक नियोजन कराल. इतरांच्या सहकार्यासाठी प्रयत्न कराल. आणखी वाचा
मकर
श्रीगणेश आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी दर्शवितात. बौद्धिक कार्यासाठी मात्र दिवस शुभ आहे. आणखी वाचा
कुंभ
अनेकविध विचारांमुळे मानसिक थकवा जाणवेल. मनातील संताप आवरण्याच्या प्रयत्नात काही अनिष्ट घडणार नाही यांकडे लक्ष द्या. आणखी वाचा
मीन
आज आपणातील लेखक किंवा कलाकाराची कला व्यक्त करण्याची संधी मिळेल. व्यवसायात भागीदारी करण्यास शुभ दिवस. आणखी वाचा