आजचे राशीभविष्य - 7 एप्रिल 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 07:43 IST2019-04-07T07:43:18+5:302019-04-07T07:43:41+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 7 एप्रिल 2019
मेष
श्रीगणेशाच्या कृपेने आजचा दिवस आपणाला अनुकूल असेल. शरीर व मन स्वस्थ राहील. त्यामुळे कामात उत्साह वाटेल... आणखी वाचा
वृषभ
शारीरिक व मानसिक दृष्ट्या आज व्यस्त राहाल. काळजीमुळे मनावर ताण राहील. त्यामुळे मन:स्वास्थ्य मिळणार नाही... आणखी वाचा
मिथुन
आजचा दिवस आपणाला लाभदायक आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळेल. धनप्राप्तिच्या दृष्टिने योग्य दिवस... आणखी वाचा
कर्क
आजचा दिवस आपल्यासाठी अनुकूल आहे. प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खुश राहतील. बढतीचे योग... आणखी वाचा
सिंह
मध्यम फल देणारा दिवस. पूर्वनियोजित कामासाठी आपले प्रयत्न चालू राहतील. व्यवहार न्यायपूर्ण असेल... आणखी वाचा
कन्या
नवीन कामाचा शुभारंभ करण्यास दिवस उत्तम असल्याचे श्रीगणेश सांगतात. प्रकृतीची काळजी घ्या. बाहेरचे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा... आणखी वाचा
तूळ
आपला आजचा दिवस आनंदात जाईल. प्रियकरासोबत प्रेमालाप होईल. मित्रासोबत प्रवासातून आनंद मिळेल... आणखी वाचा
वृश्चिक
आपण निश्चिंतपणा आणि सुखशांतीमध्ये घरात वेळ घालवाल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कार्य करण्यासाठी उत्साह देईल... आणखी वाचा
धनु
आज कार्यपूर्ती न झाल्याने हताश व्हाल, पण निराश होऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. संतती विषयक बाबींमुळे चिंता वाढतील... आणखी वाचा
मकर
आजचा दिवस आपणास अशुभ असून शारीरिक आणि मानसिक दृष्टीने प्रतिकूलता अनुभवाल ... आणखी वाचा
कुंभ
चिंतेची छाया दूर झाल्याने मानसिक स्वास्थ्य मिळेल. मनात उत्साह संचारेल. त्यामुळे पूर्ण दिवस आनंदात जाईल... आणखी वाचा
मीन
वाणीवर नियंत्रण ठेवले नाही तर लढाई- संघर्ष होतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे... आणखी वाचा