आजचे राशीभविष्य - 6 सप्टेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 08:17 IST2018-09-06T08:15:26+5:302018-09-06T08:17:04+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस?, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 6 सप्टेंबर 2018
मेष
आज आपले मन वैचारिक स्तरावर मानसिक ताण अनुभवेल असे गणेशजी सांगतात. अधिक संवेदनशीलतेमुळे मन हळवे बनेल... आणखी वाचा
वृषभ
प्रारंभी काही अडचणी आल्या तरी आर्थिक नियोजन पूर्ण होईल असे गणेशजी सांगतात. मित्र व हितचिंतकांच्या भेटीने आनंद होईल... आणखी वाचा
मिथुन
श्रीगणेशजी सांगतात की आपला दिनारंभ शारीरिक व मानसिक स्वास्थ्याने होईल. आप्तेष्टांसमवेत वेळ आनंदात जाईल... आणखी वाचा
कर्क
आज उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. डोळ्यांचा त्रास संभवतो. मानसिक चिंता पण असेल... आणखी वाचा
सिंह
आज आपल्या मनातील आवेश आणि राग यांमुळे इतरांशी जपून व्यवहार करा. आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टिने खराबच... आणखी वाचा
कन्या
आज सकाळचा प्रहर आपणाला आनंददायी आणि लाभदायी आहे. सार्वजनिक क्षेत्रात आपली प्रशंसा होईल... आणखी वाचा
तूळ
आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. नोकरी- व्यवसायात उत्साहाने काम कराल... आणखी वाचा
वृश्चिक
गणेशजींचे आपणांस सांगणे आहे की विरोधक आणि प्रतिस्पर्धी यांच्याशी वादविवाद करू नका... आणखी वाचा
धनु
गणेशजी आज आपणाला सावध राहण्याचा सल्ला देत आहेत. संतापामुळे हानी होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा
मकर
आज प्रिय व्यक्ति बरोबर फिरणे आणि खाण्यापिण्याचा अनुभव घ्याल. वाहन सुख तसेच मानससम्मान मिळेल... आणखी वाचा
कुंभ
आज आपणांस कार्य सफलता आणि यश-कीर्ति मिळेल असे गणेशजी सांगतात. तन- मन स्वस्थ राहील... आणखी वाचा
मीन
श्रीगणेशजी सांगतात की आजचा आपला दिवस खूप चांगला जाईल. मित्र भेटीने आनंद होईल... आणखी वाचा