आजचे राशीभविष्य - 6 नोव्हेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 08:28 IST2018-11-06T08:28:49+5:302018-11-06T08:28:54+5:30
तुमचा आजचा दिवस कसा असेल?, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 6 नोव्हेंबर 2018
मेष
व्यावसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायक असल्याचे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
वृषभ
आज बौद्धिक चर्चेपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा
मिथुन
आज उत्साहाचा अभाव राहील. कुटुंबातील व्यक्तींशी वादावादी होण्याची शक्यता. आणखी वाचा
कर्क
अविचाराने कोणतेही कार्य न करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा
सिंह
आज बौद्धिक क्षमतेत वाढ झाल्याने चर्चेत सहभागी होऊ शकता पण वादविवाद टाळा असे श्रीगणेश सुचवितात. आणखी वाचा
कन्या
आपल्या वाणीच्या प्रभावाने आज आपणाला लाभ होईल, असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
तूळ
संतापाला आवर घालून स्वभाव मृदू व कोमल ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा
वृश्चिक
जीवनसाथी गवसण्याच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ असल्याचे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
धनु
श्रीगणेश कृपेने आज आपली कामाची योजना व्यवस्थित पूर्ण होईल. आणखी वाचा
मकर
परदेशगमनाची अपेक्षा करणार्यांना यशाची शक्यता आहे, असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
कुंभ
नव्या कामाची सुरुवात आज करू नका असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
मीन
व्यापारात भागीदारीमध्ये आपणाला लाभ होईल, असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा