Today's horoscope - 4 August 2020 | आजचे राशीभविष्य - ४ ऑगस्ट २०२० - वृश्चिकसाठी लाभाचा अन् कुंभसाठी खर्चाचा दिवस

आजचे राशीभविष्य - ४ ऑगस्ट २०२० - वृश्चिकसाठी लाभाचा अन् कुंभसाठी खर्चाचा दिवस

मेष
व्यावसायिक क्षेत्रात वरिष्ठांबरोबर महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊन आपण आखलेल्या योजनेला सरकारकडून फायदा होईल. कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. आणखी वाचा

वृषभ
व्यापारी आपल्या व्यापारात भांडवल घालून नवीन कामे सुरू करतील व भविष्यातील योजना ठरवतील. परदेशी प्रवास घडतील.  आणखी वाचा

मिथुन
आज अशुभ घटना घडण्याची शक्यता आहे. म्हणून सावध राहा. रोग्याची शल्यचिकित्सा किंवा इलाज आज टाळा. रागामुळे स्वतःची हानी होण्याची शक्यता आहे. डोके शांत ठेवा.  आणखी वाचा

कर्क
आजचा दिवस मिश्र आणि स्वकियांबरोबर आनंदपूर्वक घालवाल. मनोरंजनातून आनंद मिळेल. व्यापारात फायदा होईल. भागीदारांकडूनही लाभ होईल. आणखी वाचा

सिंह
आज तुमचे मन चिंतेने व्यग्र असेल. प्रकारची उदासीनता येईल. दैनंदिन व्यवहारात विघ्न येऊ शकतात. सहकार्‍यांचे सहकार्य आज अजिबात मिळणार नाही. आणखी वाचा

कन्या
संतप्तीविषयी चिंता लागून राहील. सट्टा- शेअर बाजार यात जपून व्यवहार करा. मन दु:खी असेल. आणखी वाचा

तूळ
आज शारीरिक थकवा व मानसिक दृष्ट्या व्यस्त राहाल. मातेविषयी चिंता राहील. स्थावर संपत्ती विषयीचे व्यवहार सांभाळून करा. शक्य असेल तर प्रवास टाळा.  आणखी वाचा

वृश्चिक
आज आपला लाभदायी दिवस आहे. आर्थिक लाभांबरोबर भाग्यातही लाभ होईल. मित्रांबरोबरच्या संबंधात प्रेम असेल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी योग्य काळ. आणखी वाचा

धनु
कुटुंबातील वातावरण क्लेशदायी राहील. ठरलेली कामे पूर्ण न झाल्याने मन हताश बनेल. आज एखादा महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका.  आणखी वाचा

मकर
ऑफिस वा कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल. गृहजीवनात वातावरण आनंदी राहील. तब्बेत चांगली राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आणखी वाचा

कुंभ
खर्चाचे प्रमाण वाढेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. स्वकीयांशी मतभेद होतील. इतर कोणाचे हित करण्याच्या प्रयत्नात स्वतः अडचणीत येण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

मीन
सामाजिक कार्यात किंवा समारंभात भाग घेण्याची संधी मिळेल. मित्र- स्नेह्यांशी सुसंवाद साधल्याने मनाला आनंद होईल. सुंदर स्थळी पर्यटनाला जाण्याचा बेत ठरवाल. आणखी वाचा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Today's horoscope - 4 August 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.