आजचे राशीभविष्य 31 ऑगस्ट 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 07:37 IST2019-08-31T07:37:06+5:302019-08-31T07:37:21+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य 31 ऑगस्ट 2019
मेष
आपल्या मानसिकदृष्टया थकवा जाणवेल. अधिक कष्ट करूहन त्यामानाने प्राप्ती कमी होईल. आणखी वाचा
वृषभ
आज आपण कोणतेही कार्य खंबीर मनोबल आणि दृढ आत्मविश्वास यांच्या जोरावर पूर्ण कराल. पैतृक घराण्याकडून आपणाला लाभ होईल. आणखी वाचा
मिथुन
आजचा दिवस नवीन कार्यारंभ करण्यास आपणाला अनुकूल आहे. सरकारी लाभ होतील. वरिष्ठ अधिकार्यांकडून तुमच्या कामाचे योग्य मूल्य मिळेल. आणखी वाचा
कर्क
नकारात्मक दृष्टीकोनातून व्यवहार करु नका. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आज मिळणार नाही. आणखी वाचा
सिंह
आज आपणामध्ये आत्मविश्वास परिपूर्ण असेल. कोणतेही काम करण्याचा निर्णय आपण झटकन ध्याल. वडील आणि वडीलधार्यांकडून लाभ होतील. आणखी वाचा
कन्या
आज आपल्या अहंपणाचा दुसर्या व्यक्तीच्या अहंपणाशी संघर्ष होणार नाही याकडे लक्ष द्या. शारीरिक थकवा व मानसिक तणाव वाढेल. आणखी वाचा
तूळ
आजचा दिवस शुभफलदायी आहे. विविध स्तरांवर लाभ होण्याचे योग आहेत. मित्रांच्या भेटी होतील आणि रम्यस्थळी सहलीला जाण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
वृश्चिक
गृहस्थजीवनात आनंद व उल्हास राहील. विनाविलंब सर्व कामे पूर्ण होतील. मान-सम्मान मिळेल. आणखी वाचा
धनु
कोणतेही काम करण्यात जोश- उत्साह वाटणार नाही. शारीरिक आणि मानसिक व्यग्रता राहील. वेळ काळजीत जाईल. आणखी वाचा
मकर
ऑफिसमधील कार्य कुशलतेने कराल. व्यावहारिक व सामाजिक कामानिमित्त बाहेर जाण्याची संधी मिळेल. खाणे- पिणे, हिंडणे- फिरणे याकडे लक्ष राहील. आणखी वाचा
कुंभ
आज आपणात खंबीर मनोबल आणि आत्मविश्वास दिसून येईल. प्रणय प्रसंग दिवस आनंदी बनवतील. भिन्न व्यक्तींशी परिचय होतील आणि मैत्री वाढेल. आणखी वाचा
मीन
आजचा दिवस शुभ फलदायी राहील. दृढ मनोधैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. आरोग्य खूप चांगले राहील. घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण असेल. आणखी वाचा