आजचे राशीभविष्य - 3 मार्च 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 08:03 IST2019-03-03T07:57:52+5:302019-03-03T08:03:26+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 3 मार्च 2019
मेष
घरातील सर्वांची बैठक घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा कराल. घराचा कायापलट करण्याच्या दृष्टीने काही नवीन मांडणी- सजावट याचा विचार कराल... आणखी वाचा
वृषभ
परदेशी जाण्यास इच्छुक असणार्यांना चांगली संधी आहे. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. एक दोन धार्मिक स्थळाच्या यात्रेमुळे मन आनंदी बनेल... आणखी वाचा
मिथुन
आज अशुभ घटना घडण्याची शक्यता आहे. म्हणून सावध राहा. रोग्याची शल्यचिकित्सा किंवा इलाज आज टाळा... आणखी वाचा
कर्क
आजचा दिवस मिश्र आणि स्वकियांबरोबर आनंदपूर्वक घालवाल. मनोरंजनातून आनंद मिळेल... आणखी वाचा
सिंह
आज तुमचे मन चिंतेने व्यग्र असेल. प्रकारची उदासीनता येईल. दैनंदिन व्यवहारात विघ्न येऊ शकतात... आणखी वाचा
कन्या
आज विद्यार्थ्यांसाठी कठीण दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. संतप्तीविषयी चिंता लागून राहील... आणखी वाचा
तूळ
आज शारीरिक थकवा व मानसिक दृष्ट्या व्यस्त राहाल. मातेविषयी चिंता राहील. स्थावर संपत्ती विषयीचे व्यवहार सांभाळून करा... आणखी वाचा
वृश्चिक
नवीन कार्याचा आरंभ करण्यास आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. दिवसभर मन आनंदी राहील... आणखी वाचा
धनु
कुटुंबातील वातावरण क्लेशदायी राहील. ठरलेली कामे पूर्ण न झाल्याने मन हताश बनेल. आज एखादा महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका... आणखी वाचा
मकर
सकाळची सुरुवात ईश्वराच्या नामस्मरणाने केल्याने मन प्रफुल्लित राहील. धार्मिकतेने पूजापाठही तुम्ही आज करू शकाल... आणखी वाचा
कुंभ
आज मन आणिशरीर अस्वस्थ राहील. कुटुंबियाशी भांडण होऊ शकते. पैशाची देवाण घेवाण किंवा गुंतवणूक याकडे लक्ष द्या... आणखी वाचा
मीन
संततीकडून शुभ समाचार मिळतील. बालपणचे किंवा जुने मित्र भेटल्याने आनंदी असाल... आणखी वाचा