आजचे राशीभविष्य 3 ऑगस्ट 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 07:38 IST2019-08-03T07:38:32+5:302019-08-03T07:38:46+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य 3 ऑगस्ट 2019
मेष - स्वभावातील तापटपणा आणि हट्टीपणावर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आणखी वाचा
वृषभ - आज प्रत्येक काम दृढ़ आत्मविश्वास आणि खंबीर मनोबलासह कराल आणि त्यात यश मिळेल. वडिलांकडून व वडिलार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. आणखी वाचा
मिथुन - नवीन योजना अमलात आणण्यासाठी दिवस शुभ असल्याचा संकेत श्रीगणेश देतात. आणखी वाचा
कर्क - गैरसमज आणि नकारात्मक व्यवहार आपल्या मनात ग्लानी निर्माण करतील. तब्बेतीचा विशेषतः डोळ्यांचा त्रास होईल. आणखी वाचा
सिंह - आज कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडील आणि वडीलधार्यांचा सहवास लाभेल. आणखी वाचा
कन्या - आपल्या अहंपणामुळे आज भांडण होण्याची शक्यता आहे. शारीरिक आणि मानसिक चिंतेत दिवस जाईल. आणखी वाचा
तूळ - गृहस्थी जीवनात सुख आणि आनंद मिळेल. उत्पन्न वाढीचा योग आहे. कामाच्या जागी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील.आणखी वाचा
वृश्चिक - श्रीगणेशाच्या कृपेने आपली सर्व कामे यशस्वी पूर्ण होताना अनुभवाल. संसारात आनंदात आणि समाधानात राहील. आणखी वाचा
धनु - शरीरात थकवा, उबग आणि बेचैनी राहील. स्वास्थ्य साधारण असेल. मन चिंतित असेल. आणखी वाचा
मकर - नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि खाण्या- पिण्याकडे चांगले लक्ष द्या असा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा
कुंभ - प्रणय, रोमान्स, प्रवास, पर्यटन, मनोरंजन आजच्या दिवसाचा भाग बनतील. मित्र व कुटुंबीयांसमवेत भोजनानिमित्त जाण्याचा योग येईल. आणखी वाचा
मीन - दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील. घरात सुख शांती नांदेल. स्वभाव तापट राहील. आणखी वाचा