आजचे राशीभविष्य - 2 जानेवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 07:33 IST2019-01-02T07:32:26+5:302019-01-02T07:33:26+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या.

आजचे राशीभविष्य - 2 जानेवारी 2019
मेष
आज आपणाला आध्यात्मिक दृष्टीने एक वेगळा अनुभव देणारा दिवस आहे. गूढ आणि रहस्यमय विद्या आणि त्यांसंबंधी गोष्टी यांचे आकर्षण राहील... आणखी वाचा
वृषभ
आज आपल्या कौटुंबिक जीवनात सुखांचा अनुभव घ्याल. घरातील सदस्य आणि निकटवर्गीयांबरोबर प्रसन्न वातावरणात भोजनाचा आनंद घेऊ शकाल... आणखी वाचा
मिथुन
आजचा दिवस आपणाला शुभ फलदायी जाईल असे सूचित करायचे आहे. घरात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील... आणखी वाचा
कर्क
आपण शांततेत आजचा दिवस घालवा. शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडेल. पोटदुखीचा विकार बळावेल. मानसिकदृष्टया चिंता आणि उद्वेग राहील... आणखी वाचा
सिंह
आज आपण शारीरिक दृष्टया अस्वस्थ आणि मानसिक दृष्टया दुःखी राहाल. घरातील व्यक्तींबरोबर मतभेद होतील. गैरसमज वाढतील आणि मन उदास राहील... आणखी वाचा
कन्या
कोणत्याही कामात विचारपूर्वक पाऊल टाकण्याची सूचना श्रीगणेश देतात. भाऊ बहिणींशी प्रेमाचे संबंध बनून राहील... आणखी वाचा
तूळ
आज आपले मनोबल कमी राहील. त्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे अवघड होईल. नवीन काम किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय आज घेऊ नका... आणखी वाचा
वृश्चिक
आजचा दिवस आपणासाठी शुभ आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. घरातील व्यक्तींसमवेत दिवस आनंदात घालवाल... आणखी वाचा
धनु
आजचा दिवस कष्टप्रद आहे. म्हणून जपून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. कुटुंबियांसोबच मतभेदाचे प्रसंग घडतील... आणखी वाचा
मकर
सामाजिक कार्यांतून लाभ होईल कारण वेगवेगळ्या क्षेत्रांतून लाभ होण्याचा आज योग आहे. मित्र आणि स्नेही यांच्या भेटीतून लाभ होईल... आणखी वाचा
कुंभ
आज आपल्याला अनुकूल दिवस आहे, असे श्रीगणेश सांगतात. आपले प्रत्येक काम सहजगत्या पार पडेल. त्यामुळे आनंदी राहाल... आणखी वाचा
मीन
मनातील दुःख आणि अशांतता याने दिवसाची सुरुवात होईल. शारीरिक थकवा जाणवेल. वरिष्ठांबरोबर सांभाळून कार्य करण्याची सूचना... आणखी वाचा