आजचे राशीभविष्य-28 ऑक्टोबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 08:09 IST2019-10-28T08:05:56+5:302019-10-28T08:09:19+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Todays Horoscope 28th October 2019 | आजचे राशीभविष्य-28 ऑक्टोबर 2019

आजचे राशीभविष्य-28 ऑक्टोबर 2019

मेष
श्रीगणेश कृपेने आज आपणाला सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत प्रसिद्धी मिळेल. कुटुंबात आणि दांपत्यजीवनात सुख- समाधान मिळेल. आणखी वाचा

वृषभ
उक्ती आणि कृती यांवर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. कोणाची चेष्टा- गंमत करण्याच्या नादात भांडणाची स्थिती उद्भवेल. आणखी वाचा

मिथुन
श्रीगणेश सांगतात की आज सर्वत्र लाभच लाभ आहेत. कौटुंबिक सुख- शांती राहील. पत्नी साठी खर्च करावा लागेल. आणखी वाचा

कर्क
आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. छातीत दुखणे किंवा इतर व्याधींचा त्रास जाणवेल. आणखी वाचा

सिंह
श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आज शरीर आणि मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील. शेजारी- पाजारी आणि भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. आणखी वाचा

कन्या
मानसिकता द्विधा राहील. नकारात्मक विचार मनाची बेचैनी वाढवतील. घरातील व्यक्तींशी गैरसमज किंवा मतभेद होतील. आणखी वाचा

तूळ
श्रीगणेश सांगतात की सांप्रत काळी चांगल्या प्रकारे आर्थिक नियोजन करू शकाल. आज कलात्मक आणि सृजनात्मक शक्ती सर्वोत्तम राहील. आणखी वाचा

वृश्चिक
श्रीगणेश सांगतात की आज विदेशात राहणारे स्नेही आणि नातलगांकडून शुभ वार्ता मिळतील. लाभ होईल. आणखी वाचा

धनु
प्रेमाचा सुखद अनुभव मिळण्याचे सौभाग्य प्राप्त होईल. श्रीगणेश सांगतात की आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आज लाभदायक दिवस आहे. आणखी वाचा

मकर
व्यवसायात धन, मान आणि प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत आपल्या कष्टाला रंग चढतील. आणखी वाचा

कुंभ
श्रीगणेश सांगतात की आज स्वतःला अस्वास्थ्य जाणवेल. पण मानसिक दृष्ट्या शांतता जाणवेल. आणखी वाचा

मीन
अचानक धनलाभाचे योग आहेत. व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील. आज शारीरिक आणि मानसिक कष्टाची तयारी ठेवा. आणखी वाचा

 

Web Title: Todays Horoscope 28th October 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.