आजचे राशीभविष्य - 25 सप्टेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 08:05 IST2018-09-25T08:05:16+5:302018-09-25T08:05:29+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस?, जाणून घ्या..

आजचे राशीभविष्य - 25 सप्टेंबर 2018
मेष
आपला दिवस अस्वास्थ्य आणि त्रासात जाईल असे गणेशजी सांगतात. आणखी वाचा
वृषभ
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ फलदायी राहील. आणखी वाचा
मिथुन
आजचा दिवस शुभ आणि अनुकूल असल्याचा संदेश श्रीगणेश देतात. आणखी वाचा
कर्क
आज आपण धार्मिक कार्य, पूजा- अर्चा यांत मग्न राहाल. आणखी वाचा
सिंह
आज खूप जपून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा
कन्या
सामाजिक व अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळेल. आणखी वाचा
तूळ
घरातील सुखा-समाधानाचे वातावरण आपला आनंद वाढीस लावेल. आणखी वाचा
वृश्चिक
श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस मध्यम फलप्राप्तीचा. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली प्रगती करता येईल. आणखी वाचा
धनु
आज मनात औदासिन्य पसरेल असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक उत्साह आणि मानसिक तरतरी यांचा अभाव असेल. आणखी वाचा
मकर
नवीन कार्य हाती घेण्यास शुभ दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
कुंभ
आज कोणाशी वादविवाद करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा
मीन
आपणासाठी आजचा दिवस शुभ फलदायी राहील. उत्साह आणि स्वास्थ्य टिकून राहील. आणखी वाचा