आजचे राशीभविष्य - 25 ऑगस्ट 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 07:46 IST2018-08-25T07:45:40+5:302018-08-25T07:46:49+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस?... जाणून घ्या

आजचे राशीभविष्य - 25 ऑगस्ट 2018
मेष
श्रीगणेश सांगतात की आपले एखादे काम किंवा प्रकल्पास सरकारकडून लाभ मिळेल... आणखी वाचा
वृषभ
विदेश गमनाच्या सुवर्णसंधी येतील. परदेशातील मित्राकडून बातम्या समजतील. व्यापार्यांना व्यापारात धनलाभ होईल... आणखी वाचा
मिथुन
अनियंत्रित रागाला लगाम घालण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. बदनामी आणि निषेधार्ह विचारांपासून दूर राहणे हिताचे ठरेल... आणखी वाचा
कर्क
आजचा दिवस सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रांत आपणाला लाभदायक ठरेल... आणखी वाचा
सिंह
श्रीगणेश सांगतात की उदासीन वृत्ती आणि संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील... आणखी वाचा
कन्या
चिंता आणि उद्विग्नपूर्ण असणारा आजचा दिवस या ना त्या कारणाने काळजी वाढवेल... आणखी वाचा
तूळ
श्रीगणेश सांगतात की आज आपण खूप भावनाशील बनाल व त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील... आणखी वाचा
वृश्चिक
कार्यात यश, आर्थिक लाभ आणि भाग्योदयासाठी दिवस शुभ आहे. नवीन कार्याचा आरंभ करू शकता... आणखी वाचा
धनु
द्विधा मनःस्थिती आणि घरातील बिघडलेले वातावरण यामुळे त्रास होईल... आणखी वाचा
मकर
ईश्वर नामस्मरणाने दिवसाचा शुभारंभ होईल. धार्मिक कार्य, पूजा- पाठ होईल. गृहस्थी जीवनात आनंदी वातावरण राहील... आणखी वाचा
कुंभ
कोणाला जामीन राहणे, पैसे देणे- घेणे करू नका असे श्रीगणेश सांगतात. खर्च वाढेल. तब्बेतीकडे लक्ष द्या... आणखी वाचा
मीन
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस लाभदायक आहे. नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल... आणखी वाचा