आजचे राशीभविष्य - 24 सप्टेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 08:17 IST2018-09-24T08:17:39+5:302018-09-24T08:17:47+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस?, जाणून घ्या..

आजचे राशीभविष्य - 24 सप्टेंबर 2018
मेष :
आज आपणावर लक्ष्मीची कृपादृश्टी राहील असे गणेशजी सांगतात. आणखी वाचा
वृषभ :
सर्व प्रकारच्या मानसिक तणावापासून मुक्त व्हाल व गणेशजींचा आशीर्वाद आपणाला आहे.आणखी वाचा
मिथुन :
संमिश्र फलदायी दिवस जाईल असे गणेशजी सांगतात. तब्बेतीत चढ-उतार होतील. आणखी वाचा
कर्क :
आज मन शांत आणि आनंदी राहण्यासाठी ईश्वराचा नाम जप आणि आध्यात्मिक वाचन हाच एकमेव उपाय असल्याचे गणेशजी सांगतात. आणखी वाचा
सिंह :
आज आपणाला मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध होतील असे गणेशजी सांगतात. आणखी वाचा
कन्या :
गणेशजी सांगतात की आजचा दिवस आपणाला शुभ जाईल. आणखी वाचा
तूळ :
लेखनकार्य आणि सृजनशीलता या दृष्टिने आजचा दिवस शुभ आहे असे गणेशजी सांगतात. आणखी वाचा
वृश्चिक :
आज हट्ट सोडा असे गणेशजी सुचवितात. भावनेच्या आहारी जाऊ नका. आणखी वाचा
धनु :
आज मन उत्साहित राहील व हल्केपणा जाणवेल. कुटुंबीयांसह कौटुंबिक प्रश्नांवर चर्चा होईल त्यातून योग्यनिर्णय ध्याल. आणखी वाचा
मकर :
आज धार्मिक विचारांबरोबर धार्मिक कार्यावरही खर्च होईल.आणखी वाचा
कुंभ :
आज आपले मन आनंदी राहील असे गणेशजी सांगतात. गहन चिंतनशक्ती आणि आध्यात्मिकता यात मन गुंतून जाईल. आणखी वाचा
मीन :
कोणाशी आर्थिक व्यवहार करू नका व वादविवाद करू नका असा सल्ला श्रीगणेशजी देतात. आणखी वाचा