आजचे राशीभविष्य - 23 जुलै
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 07:38 IST2018-07-23T07:37:46+5:302018-07-23T07:38:42+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस?... जाणून घ्या

आजचे राशीभविष्य - 23 जुलै
मेष
आजचा दिवस संमिश्र फलदायी. आज उक्ती आणि कृतीवर संयम ठेवण्याची व राग द्वेषापासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा
वृषभ
श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस शुभफलप्रद. तब्बेत चांगली राहील. मन प्रसन्न असेल. आणखी वाचा
मिथुन
आजचा दिवस फार चांगला जाईल असे श्रीगणेश सांगतात. घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील. आणखी वाचा
कर्क
श्रीगणेश सांगतात की आज जरा दक्ष राहा. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. आणखी वाचा
सिंह
श्रीगणेश सांगतात की आज आपला दिवस शुभफल देणारा नाही. घरात वाद होतील. आणखी वाचा
कन्या
कोणत्याही कामात विचार न करता भाग घेण्यास श्री गणेश तुम्हाला मना करताहेत. आणखी वाचा
तूळ
गणेशजी सांगतात की, आज आपली मनःस्थिती द्विधा होईल. निर्णय नक्की होत नाही असे झाल्याने नवीन कामे सुरू करू नका. आणखी वाचा
वृश्चिक
श्रीगणेश सांगतात की, आजचा दिवस साधारणच जाईल. तन-मनाला सुख- आनंद मिळेल. आणखी वाचा
धनु
आजचा दिवस कष्टप्रद आहे. म्हणून जपून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा
मकर
सामाजिक कार्यांतून लाभ होईल कारण वेगवेगळ्या क्षेत्रांतून लाभ होण्याचा आज योग आहे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
कुंभ
आज शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात तुमच्या कामाचे कौतुक होईल. आणखी वाचा
मीन
वरिष्ठ अधिकार्यांशी असलेले संबंध दुरावणार नाहीत याकडे लक्ष देण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. आणखी वाचा