Today's Horoscope - 23 November 2019 | आजचे राशीभविष्य - 23 नोव्हेंबर 2019

आजचे राशीभविष्य - 23 नोव्हेंबर 2019

मेष - आर्थिक व व्यावसायिक दृष्ट्या दिवस लाभदायक असल्याचे श्रीगणेश सांगतात. आर्थिक लाभ होईल. दीर्घकालीन आर्थिक नियोजन कराल. आणखी वाचा

वृषभ - विचारांचा मोठेपणा आणि वाणीची करामत इतरांना प्रभावित व मंत्रमुग्ध करील. इतरांशी सौहार्दाचे संबंध राहतील. आणखी वाचा

मिथुन - श्रीगणेशांच्या मते महत्त्वाचा निर्णय घेण्यात तुम्ही द्विधा राहाल. आई आणि स्त्रियांच्या बाबतीत संवेदनशील बनाल. आणखी वाचा

कर्क - कामात यश आणि नव्या कामाचा प्रारंभ यासाठी चांगला दिवस. मित्र आणि स्वकीयांशी भेट आपणाला आनंद देईल. आणखी वाचा

सिंह - दूरस्थ स्नेही आणि नातलग यांच्याशी पत्रव्यवहार लाभ देईल. कुटुंबात सुख शांती मिळेल. उत्तम भोजन मिळेल. आणखी वाचा

कन्या - वैचारिक समृद्धी आणि मोहक वाणी यामुळे लाभ होईल आणि सौहार्दपूर्ण संबंध वाढवून काम पूर्ण कराल. आणखी वाचा

तूळ - आपले बोलणे आणि व्यवहार यांवर संयम ठेवा. कुटुंबीय व इतरांशी उद्धटपणे बोलाचाली होण्याची शक्यता. आणखी वाचा

वृश्चिक - श्रीगणेश कृपा आपल्या गृहस्थी जीवनात सुख- शांती निर्माण करील. पत्नी आणि मुला कडून शुभवार्ता मिळतील. आणखी वाचा

धनु - आज आर्थिक व व्यावसायिक नियोजन करण्यास दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

मकर - श्रीगणेशांच्या मते आजचा आपला दिवस संमिश्र फलदायी जाईल. व्यवसाय बौद्धिक कार्यांत नवी विचारधारा अमंलात आणाल. आणखी वाचा

कुंभ - नकारात्मक विचारांनी मनात निराशा निर्माण होईल. मानसिक उद्वेग आणि रागाची भावना वाढेल. खर्च वाढेल. आणखी वाचा

मीन - श्रीगणेश कृपेने आजचा आपला दिवस सुख- शांतीत जाईल. व्यापारी वर्गाला भागीदारीसाठी उत्तम काळ. आणखी वाचा
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Today's Horoscope - 23 November 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.