आजचे राशीभविष्य - 22 डिसेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 07:46 IST2018-12-22T07:46:05+5:302018-12-22T07:46:11+5:30
कसा असेल तुमचा दिवस, जाणून घ्या.

आजचे राशीभविष्य - 22 डिसेंबर 2018
मेष
आज समाधानकारी व्यवहार स्वीकारल्यामुळे कोणाशी संघर्ष होणार नाही व त्यामुळे आपण व समोरची व्यक्ती, दोधार्र्याही ते हिताचे होईल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
वृषभ
महत्त्वाची कामे आज पूर्ण करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. धनलाभाची शक्यता. आणखी वाचा
मिथुन
आज सांभाळून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा
कर्क
आज व्यापारात लाभाचे योग श्रीगणेश सांगतात. रम्य स्थळी सहलीचे बेत आखाल. आणखी वाचा
सिंह
नवीन कार्यारंभास आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
कन्या
आपल्या व्यवसायात इतरांनापण धनलाभ होईल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
तूळ
आळस आणि जास्त कामाचा भार यामुळे मनाची व्याकुळता राहील. आणखी वाचा
वृश्चिक
सकाळच्या वेळेत आपला शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता वाढेल. आणखी वाचा
धनु
आजचा दिवस आनंदपूर्ण आणि उत्साहवर्धक मानसिकतेत जाईल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
मकर
कष्टाच्या मानाने फळ कमी मिळेल असे श्रीगणेश सांगतात. तरीही कामावरील आपली निष्ठा कमी होणार नाही. आणखी वाचा
कुंभ
विद्यार्थी, कलाकार आणि खेळाडू यांना आजचा दिवस चांगला जाईल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
मीन
काल्पनिक विश्वात दिवस घालवाल. सृजनशीलतेला अचूक दिशा मिळेल. आणखी वाचा