आजचे राशीभविष्य - 20 जानेवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 13:02 IST2019-01-20T08:06:17+5:302019-01-20T13:02:19+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 20 जानेवारी 2019
मेष
आजचा दिवस शुभ फलदायक आहे. विचार एकदम बदलतील त्यामुळे महत्त्वपूर्ण कार्यात अंतिम निर्णय घेणे जमणार नाही. म्हणून आज कोणताही निर्णय घेऊ नका. अधिक वाचा
वृषभ
आज मन स्थिर ठेवा. कारण चंचल मनोदशेमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल. अधिक वाचा
मिथुन
लक्ष्मीची कृपा असल्यामुळे आजचा दिवस आर्थिक दृष्टीकोनातून लाभदायक ठरेल. स्वादिष्ट व रूचकर भोजन, वस्त्रालंकार तसेच मित्र व कुटुंबीय यांच्या सहवासामुळे मानसिक दृष्टया अत्यंत आनंदाचा दिवस. अधिक वाचा
कर्क
आज मनःस्थिती त्रिशंकू अवस्थेत असल्यामुळे कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. संबंधित व्यक्तींशी मतभेद होतील. प्रापंचिक कार्यावर खर्च होईल. अधिक वाचा
सिंह
आजचा दिवस आपणाला लाभदायी आहे. स्त्रिया व मित्रवर्गाकडून लाभाची शक्यता. रम्य स्थळी प्रवासाला जाल. अधिक वाचा
कन्या
शुभ फल प्राप्तीचा दिवस. नव्या कार्याचे बेत तडीस जातील. व्यापारी आणि नोकरदारांसाठी दिवस फारच चांगला आहे. अधिक वाचा
तूळ
व्यावसायिक क्षेत्रात लाभांचे संभव श्रीगणेश वर्तवितात. नोकरी आणि व्यापारात सहकारी सहकार्य करणार नाहीत. अधिक वाचा
वृश्चिक
आजचा दिवस शांततेत व सावधानतेत घालवा असा श्रीगणेशांचा तुम्हाला सल्ला आहे. नवीन कामात अपयश येण्याचे योग असल्याने नवीन कामे सुरू करू नका. अधिक वाचा
धनु
आपला आजचा दिवस आनंदात जाईल. मनोरंजनाच्या प्रसंगातून मन आनंदी राहील. विरुद्ध लिंगी व्यक्तीच्या सहवासातून आनंद मिळेल. अधिक वाचा
मकर
व्यापारातील प्रगतीसाठी आजचा दिवस लाभप्रद आहे . व्यवसायात तुम्ही ठरविल्या प्रमाणे काम करु शकाल. पैशाच्या देण्या घेण्यातूनही यश मिळेल. अधिक वाचा
कुंभ
आपले विचार व बोलणे यात बदलाव येईल. बौद्धिक चर्चेत भाग घ्याल. ध्यान, लेखन व सृजनात्मकता यातून आनंद मिळेल. अधिक वाचा
मीन
आज आपल्यात स्फूर्ती आणि उत्साह कमी असेल. कुटुंबियांशी वादविवाद करू नका . शरीर व मन अस्वस्थ असेल. अधिक वाचा