आजचे राशीभविष्य - 20 ऑगस्ट 2018

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 08:03 IST2018-08-20T08:03:01+5:302018-08-20T08:03:47+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस?... जाणून घ्या

todays horoscope 20th august 2018 | आजचे राशीभविष्य - 20 ऑगस्ट 2018

आजचे राशीभविष्य - 20 ऑगस्ट 2018

मेष

आज सांसारिक बाबींपासून दूर राहून आध्यात्मिक विषयात मग्न राहाल. त्यामध्ये गहन चिंतनशक्ती आपणाला मदत करेल... आणखी वाचा

वृषभ 

कुटुंबीयांसमवेत सामाजिक कार्यात किंवा एखाद्या पर्यटन स्थळी प्रवासाला जाण्याचा आनंद लुटाल... आणखी वाचा

मिथुन 

कार्यपूर्ती आणि यश-कीर्ती प्राप्त होण्याच्या दृष्टीने आजचा दिवस आपणास शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात... आणखी वाचा

कर्क

शारीरिक दृष्टया ढिलेपणा आणि मानसिक व्यापयात आजचा दिवस संपे असे श्रीगणेश सांगतात... आणखी वाचा

सिंह

आज सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. उक्ती आणि कृती यावर संयम ठेवून वादविवादापासून बचाव करावा... आणखी वाचा

कन्या

शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता यामुळे आज मनाला शांततेचा लाभ मिळेल. कार्यात यश मिळेल... आणखी वाचा

तूळ

द्विधा मनःस्थितीमुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे जमणार नाही. महत्त्वाच्या कामाची सुरुवात करायला दिवस चांगला नाही... आणखी वाचा

वृश्चिक

आज शारीरिक आणि मानसिक प्रसन्नता लाभेल. घरात सुखा- समाधानाचे वातावरण राहील... आणखी वाचा

धनु

उक्ती आणि कृती यांवर संयम ठेवला नाही तर आपत्ती येण्याची शक्यता आहे. रागावर पण नियंत्रण ठेवा, अन्यथा कोणाशी वादविवाद होतील... आणखी वाचा

मकर

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस लाभदायक आहे. सगेसोयरे आणि मित्रांशी होणारी भेट आनंददायक ठरेल... आणखी वाचा

कुंभ

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ आहे. आज प्रत्येक कामात सहज यश मिळेल... आणखी वाचा

मीन

श्रीगणेश सांगतात की मनाचे अस्वास्थ्य तुम्हाला ग्रस्त ठेवेल. शरीरात थकवा व आळस जाणवेल... आणखी वाचा

 

 

 

 

 

 

Web Title: todays horoscope 20th august 2018