आजचे राशीभविष्य - 2 मार्च 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 07:58 IST2019-03-02T07:56:19+5:302019-03-02T07:58:45+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

todays horoscope 2 March 2019 | आजचे राशीभविष्य - 2 मार्च 2019

आजचे राशीभविष्य - 2 मार्च 2019

मेष 
व्यवसायात वरिष्ठांशी प्रेमाने वागून कार्य पूर्ण करून घ्या. वाद घालत बसणे हिताचे नाही. दैव साथ देत नाही असे वाटेल... आणखी वाचा

वृषभ 
आपला हळवेपणा आपणाला बेचैन करील. शरीर स्वास्थ्यावरही त्याचा नकारात्मक परिणाम होईल... आणखी वाचा

मिथुन 
आज हर्ष- आनंदात स्वतःला हरवून जाण्याचा दिवस आहे. मनोरंजनाच्या 'मूड' मध्ये राहाल... आणखी वाचा

कर्क
व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. माहेरहून आनंदाच्या वार्ता मिळतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल... आणखी वाचा

सिंह 
प्रणयासाठी दिवस अनुकूल आहे. रागावर नियंत्रण ठेवा. पोटाच्या व्याधी त्रास देतील... आणखी वाचा

कन्या 
आज शारीरिक स्वास्थ्य, मानसिक तरतरी आणि चेतना शक्तीचा अभाव राहील. सामाजिक स्तरावर अपमान होणार नाही याची काळजी घ्या... आणखी वाचा

तूळ
नवे कार्य हाती घेण्यास दिवस शुभ आहे. प्रिय व्यक्तीच्या भेटीने आनंद होईल. भाग्योदय होईल... आणखी वाचा

वृश्चिक 
ठरवलेले काम पूर्ण न झाल्याने निराशा येईल. कोणत्याही महत्त्वाच्या कामाचा अंतिम निर्णय घेऊ नये... आणखी वाचा

धनु 
आजचा दिवस आपणासाठी शुभ फलदायी आहे. कामेपूर्ण होतील आणि धनप्राप्ती होईल... आणखी वाचा

मकर 
बोलणे आणि वागणे यामुळे भांडण होणार नाही याची दक्षता घ्या. संतापाचे प्रमाण वाढेल. पण कोणाशी वाद वा मतभेद होऊ देऊ नका... आणखी वाचा

कुंभ
सर्व दृष्टींनी आजचा दिवस लाभदायक ठरेल. सामाजिक क्षेत्रात आपण सक्रीय राहाल आणि परिणाम स्वरूप मान प्रतिष्ठा वाढेल... आणखी वाचा

मीन
आजचा दिवस आपणाला सर्व दृष्टींनी लाभदायक आहे. परोपकाराचे कार्य हातून घडेल. व्यापारात सुयोग्य नियोजनामुळे व्यापार वृद्धी करू शकाल... आणखी वाचा

Web Title: todays horoscope 2 March 2019