आजचे राशीभविष्य - 19 नोव्हेंबर 2018

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 08:03 AM2018-11-19T08:03:17+5:302018-11-19T08:03:50+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope 19th November 2018 | आजचे राशीभविष्य - 19 नोव्हेंबर 2018

आजचे राशीभविष्य - 19 नोव्हेंबर 2018

Next

मेष

शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अस्वास्थ्याचा अनुभव येईल. सर्दी, खोकला, ताप इ. चा त्रास होईल. आणखी वाचा

वृषभ

श्रीगणेश सांगतात की आज आपली आवक आणि व्यापार यांत वाढ होईल. आणखी वाचा

मिथुन

आज आपले प्रत्येक काम सुरळितपणे पार पडेल. घर, ऑफिस आणि सार्वजनिक ठिकाणी अनुकूल वातावरण राहिल्याने प्रसन्न वाटेल. आणखी वाचा

कर्क

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्या बरोबरच भाग्योदयाची संधी आपली प्रसन्नता वाढवेल.  आणखी वाचा

सिंह

आपल्या तब्बेतीकडे विशेष लक्ष पुरविण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. आजारपणामुळे दवाखान्याचा खर्च वाढेल. आणखी वाचा

कन्या

सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत लाभाबरोबरच प्रसिद्धी पण मिळेल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. आणखी वाचा

तूळ

श्रीगणेशांच्या मते नोकरदारांसाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायक आहे. आणखी वाचा

वृश्चिक

आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. आणखी वाचा

धनु

आज आपणात शारीरिक आणि मानसिक स्फूर्ती आणि उत्साह यांचा अभाव राहील असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

मकर

श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आजचा पूर्ण दिवस सुखाचा जाईल.  आणखी वाचा

कुंभ

श्रीगणेश सांगतात की द्विधा मनःस्थिती मुळे निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल. आणखी वाचा

मीन

आज आपणाला आनंद, उत्साह आणि प्रसन्नतेचा अनुभव येईल. आणखी वाचा

 

Web Title: Today's horoscope 19th November 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.