आजचे राशीभविष्य - 19 जानेवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 07:39 IST2019-01-19T07:36:54+5:302019-01-19T07:39:19+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 19 जानेवारी 2019
मेष
आजचा आपला दिवस संमिश्र फलदायी आहे. नवे कार्य करण्याची प्रेरणा मिळेल व नवीन कार्याचा आरंभ कराल. मनात शीघ्र बदल होतील व मन द्विधा बनेल... आणखी वाचा
वृषभ
हाती आलेली संधी अनिर्णायकतेमुळे आपण आज गमावून बसाल आणि संधीचा लाभ घेता येणार नाही. विचारांत व्यस्त राहाल. त्यामुळे कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही... आणखी वाचा
मिथुन
आज आपल्या दिवसाची सुरुवात प्रफुल्लित मन आणि स्वस्थचित्ताने होईल. मित्र आणि नातलगांसोबत सहभोजनाचा आनंद लुटाल. सुंदर वस्त्रे परिधान कराल. आर्थिक दृष्टीने लाभदायक दिवस... आणखी वाचा
कर्क
मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कोणताही अंतिम निर्णय घेऊ शकणार नाही. असमंजसपणामुळे मनाला यातना होतील. संबंधितांचे गैरसमज होतील. कौटुंबिक बाबींवर खर्च होईल... आणखी वाचा
सिंह
आजचा दिवस फार चांगला जाईल. तरीही द्विधा मनःस्थितीमुळे हातची संधी गमावाल असा इशारा श्रीगणेश देतात. मन विचारात गढून जाईल... आणखी वाचा
कन्या
आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे. नवीन कार्ये आज सफल होतील. व्यापारी व नोकरदार वर्गासाठी फायद्याचा दिवस. त्यांना पदोन्नती मिळू शकते. वरिष्ठ अधिकार्याकडून फायदा होईल... आणखी वाचा
तूळ
आज आपण बौद्धिक व लेखन कार्यात व्यग्र असाल, असे गणेशजी म्हणतात. नवीन कार्यारंभास शुभ दिवस दूरचा प्रवास, धार्मिक स्थळांना भेटीचा आज योग आहे... आणखी वाचा
वृश्चिक
आजचा दिवस सावधतेने घालविण्याचा सल्ला. नवीन कार्याची सुरुवात करु नका. तसेच रागावर नियंत्रण ठेवा. अनैतिक कामकृत्यापासून दूर राहा. राजकीय गुन्ह्यापासून दूर राहा... आणखी वाचा
धनु
आजचा आपला दिवस आनंदात व समाधानात जाईल. मनोरंजन, पार्टी, पिकनिक, प्रवास, सुग्रास भोजन व सुंदर वस्त्र प्रावरणेही आजच्या दिवसाची विशेषता असेल... आणखी वाचा
मकर
व्यापार धंद्यात वाढ होईल. त्यादृष्टीने पुढे वाटचाल करा. पैशाचे व्यवहार सहज होतील. घरातील वातावरण आनंदी असेल. आवश्यक ठिकाणीच पैसा खर्च होईल... आणखी वाचा
कुंभ
आज कोणत्याही नवीन कामाची सुरुवात न करण्याची सूचना. आज विचारात बदल दिसून येईल. महिलांनी बोलण्यावर संयम ठेवावा. प्रवास शक्यतो टाळावेत... आणखी वाचा
मीन
नावडत्या घटनांमुळे आजचा दिवस उत्साहात जाणार नाही. कुटुंबात वादविवाद होतील. आईचे स्वास्थ्य बिघडून चिंता निर्माण होईल. मन नाराज राहील... आणखी वाचा