आजचे राशीभविष्य - 18 ऑगस्ट 2018

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 07:46 IST2018-08-18T07:45:15+5:302018-08-18T07:46:18+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस?... जाणून घ्या

todays horoscope 18th august 2018 | आजचे राशीभविष्य - 18 ऑगस्ट 2018

आजचे राशीभविष्य - 18 ऑगस्ट 2018

मेष

आज संपूर्ण दिवस आप्तेष्टांसमवेत हर्षोल्हासात घालवाल असे श्रीगणेश सांगतात. नव्या वस्त्रांची आणि अलंकाराची खरेदी कराल... आणखी वाचा

वृषभ

व्यावसायिकांना आजचा दिवस लाभदायक आहे असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील वातावरण सुख शांतिपूर्ण असेल... आणखी वाचा

मिथुन

गणेशजी सांगतात की आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नवे काम सुरू करू नका. बौद्धिक चर्चेसाठी दिवस चांगला नाही... आणखी वाचा

 कर्क

आपली निराशा शारीरिक आणि मानसिक दृष्टया व्यस्त बनवेल. शक्यतो प्रवास टाळा... आणखी वाचा

सिंह

आज धार्मिक यात्रेचा संकेत श्रीगणेश देतात. नवीन कार्यारंभ कराल. परदेशातून लाभदायक वार्ता मिळण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

कन्या

कोणत्याही प्रकारे निर्णयाप्रत पोहोचण्याची स्थिती नसल्याने नवीन कार्य हाती घेऊ नका... आणखी वाचा

तूळ 

आजच्या दिवसाचा प्रारंभ समतोल आणि दृढ वैचारिकतेने होईल असे श्रीगणेश सांगतात... आणखी वाचा

वृश्चिक

अध्यात्म आणि ईश्वर भक्तीने मनाला शांतता लाभेल असे श्रीगणेश सांगतात. मनात येणार्‍या नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल... आणखी वाचा

धनु 

आजचा दिवस उत्पन्नात वाढ आणि लाभ देण्याची सूचना देणारा आहे. सामाजिक कार्यात भाग घेतल्याने मन प्रसन्न राहील... आणखी वाचा

मकर

स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायिक क्षेत्रात यश मिळेल... आणखी वाचा

कुंभ

आज व्यावसायिकांना जपून वागणे आवश्यक आहे. वरिष्ठांशी बोलताना विवेक राखा... आणखी वाचा

मीन 

कोणाशी वादविवाद किंवा बांडण करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. क्रोधावर ताबा ठेवा... आणखी वाचा

 

 

Web Title: todays horoscope 18th august 2018