आजचे राशीभविष्य - 17 नोव्हेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 07:31 IST2018-11-17T07:30:30+5:302018-11-17T07:31:52+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस?, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 17 नोव्हेंबर 2018
मेष
श्रीगणेश सांगतात की आज मित्रांच्या संगतीमध्ये आनंदात वेळ घालवाल. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील... आणखी वाचा
वृषभ
नोकरदारांसाठी आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. नवकार्यारंभ यशस्वीरीत्या कराल... आणखी वाचा
मिथुन
कोणतेही नवे काम सुरू करायला दिवस अनुकूल नाही असे श्रीगणेश सांगतात... आणखी वाचा
कर्क
प्रत्येक गोष्टीत आज जपून व्यवहार करा असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील व्यक्तींशी वादविवाद करू नका... आणखी वाचा
सिंह
वैवाहिक जीवनात आपापसांतील कुरबुरीमुळे पत्नी व पती यांच्यात तणाव वाढेल. साथीदाराची तब्बेत बिघडेल... आणखी वाचा
कन्या
आज उत्साह आणि स्वास्थ्य अनुभवाल. घरात व नोकरीच्या ठिकाणी वातावरण आनंदी राहील. सहकार्यांचे सहकार्य मिळेल... आणखी वाचा
तूळ
आजचा दिवस मध्यम फलदायी जाईल. संततीची काळजी सतावेल. विद्याभ्यासात अडचणी येतील... आणखी वाचा
वृश्चिक
आज शांतचित्ताने दिवस घालवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. चिंताग्रस्त मन आणि अस्वस्थ शरीर आपणाला ग्रासून टाकेल... आणखी वाचा
धनु
नवकार्यारंभास शुभ दिवस. भावंडांशी सलोखा वाढेल. तसेच कुटुंबीयांसमवेत प्रवासाचे बेत ठरवाल... आणखी वाचा
मकर
आज घरातील व्यक्तींशी वादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत याकडे लक्ष द्या. बोलण्यातील संयमच आपणाला संकटातून बाहेर काढेल... आणखी वाचा
कुंभ
श्रीगणेश आजचा दिवस आपणाला शुभ फलदायी सांगतात. शारीरिक आणि मानसिक दृष्टया आनंदी राहाल... आणखी वाचा
मीन
अतिलोभ आणि हव्यास यात फसू नका असा श्रीगणेशांचा सल्ला आहे. आर्थिक विषयात खूप सावध राहा... आणखी वाचा