todays horoscope 17 september 2020 | आजचे राशीभविष्य - 17 सप्टेंबर 2020; 'या' राशींच्या व्यक्तींनी जपून काम करणं गरजेचं

आजचे राशीभविष्य - 17 सप्टेंबर 2020; 'या' राशींच्या व्यक्तींनी जपून काम करणं गरजेचं

मेष

 

आज आपले शरीरस्वास्थ्य चांगले राहील तसेच मनही प्रसन्न असेल. काल्पनिक जगातून सहल करताना नवनवीन गोष्टींचा अनुभव घ्याल. साहित्य आणि कलेच्या क्षेत्रात तुम्ही नवनिर्मिती दाखवाल, विद्यार्थी अभ्यासात चमकतील... आणखी वाचा

वृषभ 

आज आपण वाणी आणि वर्तन यावर संयम ठेवण्याची आवश्यकता आहे. जलाशयापासून दूर रहा. जमीन आणि संपत्ति यांच्या कागद-पत्रांवर सही करताना काळजी घ्या. दुपारनंतर परिस्थिती मध्ये सुधारणा होईल... आणखी वाचा

मिथुन 

आजचा दिवस सुखा- समाधानात जाईल. भावंडांशी ताळमेळ साधल्याने आपला फायदा होईल. स्वजन व मित्र भेटतील. दुपारनंतर मात्र मनात नकारात्मक विचारांची गर्दी होऊन मन काळवंडेल. वेळेवर जेवण मिळणार नाही... आणखी वाचा

कर्क 

लाभ देण्यासाठी आजचा दिवस आहे. घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल. बोलण्याच्या सुंदर शैलीमुळे आपली कामे सहज पार पडतील. दुपारनंतर प्रवास सहलीचा बेत आखाल. सहकार्‍याशी जवळीक वाढेल... आणखी वाचा

सिंह 

आज आपली कार्य पद्धती खंबीर मनोबलपूर्ण राहील. मोठया लोकांकडून लाभ होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. बोलण्यातील उग्रता कमी करण्याचा सल्ला. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील... आणखी वाचा

कन्या

भावनेच्या भरात मन वाहू देऊ नका. गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. कोणाशी उग्र वाद किंवा भांडण टाळा. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद टाळा. उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल. दुपारनंतर वडील आणि वडीलधार्‍यांचे सहकार्य लाभेल... आणखी वाचा ​

तूळ 

आज नवे कार्य हाती घेऊ नका. वैचारिक पातळीवर मन अडकून पडेल आणि मनाची खंबीरता कमी होईल. मित्रांकडून विशेष लाभ होतील. व्यापारात नफा संभवतो. दुपारनंतर मात्र हळुवारपणा वाढल्याने मन व्यग्र बनेल... आणखी वाचा

वृश्चिक 

व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कामाची खूप प्रशंसा होईल. कामे सहजगत्या पूर्ण होतील. स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी दिवस अनुकूल आहे. सरकारी कामकाजात लाभ होईल. गृहस्थ जीवनात गोडी राहील... आणखी वाचा

धनु 

आज स्वभावात उग्रपणा आणि तब्बेत कमजोर राहील. धार्मिक यात्रा किंवा प्रवासाची शक्यता. व्यवसायात अडथळा किंवा विवाद होण्याची शक्यता. दुपारनंतर मात्र कामाच्या ठिकाणी वातावरण बदलेल... आणखी वाचा

मकर 

आजारपणावर खर्च करावा लागेल. अचानक धन खर्चाची शक्यता. घरातील सदस्यांबरोबर खडाजंगी होणार नाही याचे भान ठेवा. शक्यतो बाहेरचे खाणे पिणे टाळा. चारित्र्यावर शिंतोडे उडतील असे कार्य करू नका... आणखी वाचा

कुंभ 

आज व्यापारी आणि भागीदार यांच्याबरोबर जपून काम करा. वैवाहिक जीवनात दुःखद प्रसंग अनुभवाल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. घरातील वातावरण शांततापूर्ण राहील. दैनंदिन कामात अडचणी येतील... आणखी वाचा

मीन 

आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद राहील. दैनंदिन कामास विलंब होईल. सहकार्‍यांचे सहकार्य अल्प प्रमाणात मिळेल. जीवनसाथी बरोबर मतभेदाचे प्रसंग उद्भवतील... आणखी वाचा

 

English summary :
todays horoscope 17 september 2020

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: todays horoscope 17 september 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.