आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 07:10 IST2019-08-16T07:06:51+5:302019-08-16T07:10:08+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2019
मेष
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस समाजकार्य आणि मित्रांसोबत धावपळीत जाईल. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. आणखी वाचा
वृषभ
श्रीगणेश कृपेने आपण नवे काम सुरू करू शकाल. नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे. आणखी वाचा
मिथुन
आज दिवसभरात थोडया प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल असे श्रीगणेश सांगतात. शरीरात उत्साहाचा अभाव राहील. आणखी वाचा
कर्क
संताप आणि नकारात्मक विचार मानसिक स्वास्थ्य हरवून टाकतील. त्यामुळे आज संयम राखणे आवश्यक आहे. आणखी वाचा
सिंह
श्रीगणेश सांगतात की आज आपल्या दांपत्य जीवनात किरकोळ गोष्टीवरून जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
कन्या
आज प्रत्येक गोष्ट अनुकूल राहील. घरात सुख- शांती नांदेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. आणखी वाचा
तूळ
बौद्धिक कामे आणि चर्चा यांत अग्रस्थानी राहाल. आपली कल्पनाशक्ती आणि सृजनशक्ती यांतील प्रगती समाधान देईल. आणखी वाचा
वृश्चिक
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जाणवेल. वडीलधार्यांशी पटणार नाही त्यामुळे मनाला वेदना होतील. आणखी वाचा
धनु
गूढ रहस्यमय विद्या, अध्यात्माचा आपणावर विशेष प्रभाव राहील. त्याचा अभ्यास आणि संशोधन यांत गोडी राहील. आणखी वाचा
मकर
श्रीगणेश सांगतात की संयमित बोलणे आपणाला अनेक संकटातून वाचवेल. म्हणून विचारपूर्वक बोला. आणखी वाचा
कुंभ
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आणि उत्साहपूर्ण दिवसाचे संकेत श्रीगणेश देतात. आर्थिक दृष्ट्या लाभदायक दिवस. आणखी वाचा
मीन
आज आपल्या मनाची एकाग्रता राहील असे श्रीगणेश सांगतात. त्यामुळे मानसिक व्यग्रता राहील. आणखी वाचा