मेष
श्रीगणेशाच्या आशीर्वादाने सुखदायी दांपत्यजीवन, हिंडणे- फिरणे आणि सगळेच मनासारखे मिळण्याचे योग आहेत. आणखी वाचा
वृषभ
श्रीगणेशाच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ फलदायी ठरेल. ठरवलेली कामे व्यवस्थीत पार पडतील. आणखी वाचा
मिथुन
श्रीगणेश सांगतात की आज संतती आणि जीवनसाथी यांच्या तब्बेतीची काळजी राहील. आणखी वाचा
कर्क
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळेल. छातीत दुखणे किंवा अन्य विकारामुळे कुटुंबात अशांतीचे वातावरण राहील. आणखी वाचा
सिंह
कार्यात यश आणि प्रतिस्पर्ध्यांवर विजयाची धुंदी आपल्या मनावर राहील. आणखी वाचा
कन्या
कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गोड वाणी आणि न्यायप्रिय व्यवहार यामुळे लोकप्रियता मिळेल. आणखी वाचा
तूळ
आपले कलाकौशल्य व्यक्त करण्यास सुवर्णसंधी आहे असे श्रीगणेश सांगतात आपली कलात्मक आणि रचनात्मक शक्ती तेजस्वी बनेल. आणखी वाचा
वृश्चिक
श्रीगणेश सांगतात की, मनोरंजन, आनंद यासाठी पैसा खर्च होईल. चिंता व शारीरिक कष्ट यामुळे त्रासून जाल. आणखी वाचा
धनु
आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी आहे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
मकर
आज व्यापार धंद्यात लाभ होण्याचे संकेत श्रीगणेश देतात. आणखी वाचा
कुंभ
शारीरिक दृष्ट्या थकवा, बेचैनी आणि उबग जाणवेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आणखी वाचा
मीन
तब्बेतीकडे विशेष लक्ष द्या. आजारावर खर्च होईल. आणखी वाचा