आजचे राशीभविष्य - 13 फेब्रुवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 08:08 IST2019-02-13T07:49:34+5:302019-02-13T08:08:43+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 13 फेब्रुवारी 2019
मेष
आज स्वतःचे खासगी विचार बाजूला ठेवून इतरांचा विचार करा. घर आणि घरातील व्यक्तींचे काम करताना समाधानकारक व्यवहार स्वीकारणे योग्य ठरेल... आणखी वाचा
वृषभ
आज आर्थिक जवाबदारीकडे खास लक्ष द्याल आणि योग्य आर्थिक नियोजनही कराल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबीयांसमवेत आनंदात वेळ घालवाल... आणखी वाचा
मिथुन
उक्ती आणि कृती यामुळे काही संकट उभे राहणार नाही याकडे लक्ष देण्याची सूचना. आवेश आणि उग्रपणा यांमुळे कोणाशी भांडण होणार नाही याची काळजी घ्या... आणखी वाचा
कर्क
आजचा दिवस लाभकारी आहे. नोकरी व व्यापारात लाभाचे संकेत आहेत. मित्रांसोबत आनंदात वेळ घालवाल. अविवाहितांना विवाहयोग आहेत... आणखी वाचा
सिंह
आपल्या कार्यक्षेत्रात आपला प्रभाव पडेल असे श्रीगणेश सांगतात. वरिष्ठ अधिकार्यांवर आपल्या कामाचा सकारात्मक प्रभाव पडून ते आपणावर खूष राहतील... आणखी वाचा
कन्या
आजचा दिवस प्रतिकूलतेने भरलेला असेल. मनात चिंता राहील. शारीरिक स्फूर्तीचा अभाव असेल. थकवा आणि अशक्तपणामुळे कामे मंद होतील... आणखी वाचा
तूळ
कोणाशी वादविवाद किंवा भांडण न करण्याची सूचना देतात. रागावू नका. उक्ती आणि कृतीवर नियंत्रण हितावह ठरेल. हितशत्रूंपासून सावध राहा... आणखी वाचा
वृश्चिक
आजचा दिवस मनोरंजनाचा आहे. मित्रांसोबत पिकनिक वा पार्टी यात दिवस चांगला जाईल. वस्त्रालंकार, वाहन व भोजनसुख चांगले मिळेल... आणखी वाचा
धनु
आजचा दिवस अनुकूल आहे. घरात आनंददायी वातावरण राहील. शरीर स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता राहील नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण... आणखी वाचा
मकर
शारीरिकदृष्ट्या आळस, थकवा आणि अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता राहील. व्यवसायात दैवाची साथ मिळणार नाही. वरिष्ठांना तुमचे काम आवडणार नाही... आणखी वाचा
कुंभ
भावातील हट्टीपणा सोडण्याची सूचना श्रीगणेश देतात. भावूकतेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. सामाजिक प्रतिष्ठा भंग पावणार नाही, याकडे लक्ष द्या... आणखी वाचा
मीन
महत्त्वाचे निर्णय घ्यायला दिवस शुभ आहे. सृजनशक्ती वाढेल. स्थिर विचार आणि खंबीर मन यांमुळे कार्य चांगल्या प्रकारे कराल. मित्रांसोबत प्रवास- पर्यटन कराल... आणखी वाचा