आजचे राशीभविष्य - 12 जानेवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 07:55 IST2019-01-12T07:51:11+5:302019-01-12T07:55:40+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 12 जानेवारी 2019
मेष
आजचा अनुकूल दिवस आहे. शांत मनाने आज सारी कामे पार पडतील. आणखी वाचा
वृषभ
आजचा दिवस सावधतेने घालवा. तुमचे मन वेगवेगळ्या चिंतांनी ग्रस्त असेल. आणखी वाचा
मिथुन
आजचा दिवस लाभप्रद असेल. अविवाहितांना योग्य जीवनसाथी मिळण्याचे योग आहेत. आणखी वाचा
कर्क
आज आरामदायी दिवस आहे. प्रत्येक काम सहज पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खूश असतील बढती मिळू शकते. आणखी वाचा
सिंह
आजचा दिवस तुम्हाला मध्यम फल देणारा जाईल. ठरविलेल्या कामाकडे लक्ष द्या. आणखी वाचा
कन्या
आज नवीन कामाची सुरूवात न करण्याचे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
तूळ
आजचा आपला दिवस आनंदात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल. आणखी वाचा
वृश्चिक
आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. तसेच आरोग्य चांगले राहील. आणखी वाचा
धनु
आज प्रवास टाळा कारण पोटाच्या तक्रारी निर्माण होतील . आणखी वाचा
मकर
शारीरिक स्वास्थ्य आणि मनःस्थिती चांगली राहणार नाही. परिवारात संघर्षामुळे वातावरण खिन्न बनेल. आणखी वाचा
कुंभ
मानसिकदृष्टया खूप मोकळेपणा जाणवेल कारण मनातील चिंतेचे ढग दूर होतील. मनात उत्साह संचारेल. आणखी वाचा
मीन
आज खर्चावर संयम ठेवण्याची सूचना देत आहेत. संताप आणि वाणीवर संयम ठेवा. आणखी वाचा