आजचे राशीभविष्य - 11 फेब्रुवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 07:28 IST2019-02-11T07:27:54+5:302019-02-11T07:28:46+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 11 फेब्रुवारी 2019
मेष
आजचा दिवस आनंदोल्हासयुक्त आणि शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगला जाईल. प्रत्येक काम यशस्वी होईल... आणखी वाचा
वृषभ
आजचा दिवस आपणासाठी शुभ नाही. विविध चिंता सतावतील. तब्बेत साथ देणार नाही. स्नेही आणि नातलग यांच्याशी मतभेद होतील... आणखी वाचा
मिथुन
व्यापारी वर्गाला आजचा दिवस शुभफलदायी आहे. व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल. मित्रांकडून लाभ होतील... आणखी वाचा
कर्क
आजचा दिवस शुभ आहे. व्यापारी वर्गावर अधिकारी खुश राहतील. नोकरदारांना बढतीचे योग आहेत. धन व प्रसिद्धी वाढेल... आणखी वाचा
सिंह
आळस आणि थकवा यात आजचा दिवस जाईल. उग्र स्वभावामुळे मानसिक तणाव राहील. पोट दुखीने हैराण व्हाल... आणखी वाचा
कन्या
खाण्यापिण्याकडे कटाक्षाने लक्ष द्या. अति उत्साह आणि क्रोधाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल... आणखी वाचा
तूळ
आज सांसारिक जीवनाचा आनंद खर्या अर्थाने लुटाल. सामाजिक हेतूने कुटुंबीयांसमवेत बाहेर जावे लागेल. छोटया प्रवासाचा बेत आखाल... आणखी वाचा
वृश्चिक
कौटुंबिक वातावरण आनंद व उत्हासाने पूर्णपणे भरलेले असेल. शरीरात चैतन्य आणि उत्साह संचारेल. अपूर्ण कामे पूर्ण होतीत... आणखी वाचा
धनु
आपणाला रागावर नियंत्रण ठेवायला सांगतात. पोटाच्या तक्रारी वाढतील. कोणत्याही कामात यश न मिळाल्याने निराशा येण्याची शक्यता... आणखी वाचा
मकर
प्रतिकूलतेने भरलेला आजचा दिवस जाईल असे श्रीगणेश सांगतात. स्फूर्तीचा अभाव राहील. झोप पूर्ण न झाल्याने आरोग्य बिघडेल... आणखी वाचा
कुंभ
आज आपल्या मनावरील चिंतेचे ओझे कमी होईल. त्यामुळे मानसिक प्रसन्नता लाभेल. तब्बेत पण चांगली राहील. छोटे प्रवास घडतील... आणखी वाचा
मीन
मनातून नकारात्मक विचार काढून टाका. रागावर आणि वाणीवर ताबा ठेवा. खाण्या पिण्यावर संयम ठेवा. तब्बेत नरमच राहील... आणखी वाचा