आजचे राशीभविष्य - 10 ऑगस्ट 2018

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 08:14 IST2018-08-10T08:13:21+5:302018-08-10T08:14:26+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस?... जाणून घ्या

todays horoscope 10th august 2018 | आजचे राशीभविष्य - 10 ऑगस्ट 2018

आजचे राशीभविष्य - 10 ऑगस्ट 2018

मेष

आज आपण खूप संवेदनशील राहाल. त्यामुळे कोणाचे बोलणे आपल्या भावना दुखावेल. आईच्या तब्बेतीची काळजी राहील... आणखी वाचा

वृषभ

श्रीगणेश कृपेने आज शरीर आणि मन स्वस्थ आणि प्रफुल्लित राहील. घरातील व्यक्तींबरोबर घरातील प्रश्नांसंबंधी चर्चा कराल... आणखी वाचा

मिथुन

श्रीगणेश सांगतात की थोडा विलंब किंवा अडचणींनंतर निर्धाराने काम पूर्ण करू शकाल. आर्थिक नियोजन यशस्वी कराल... आणखी वाचा

कर्क

श्रीगणेश सांगतात की आज भावनांच्या प्रवाहात मश्गुल राहाल आणि कुटुंबीय व स्नेही, नातलग त्यात सहभागी होतील... आणखी वाचा

सिंह 

आज जास्त चिंता आणि भावनाशील राहिल्याने शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अस्वास्थ्य जाणवेल... आणखी वाचा 

कन्या

आज नाना प्रकारचे लाभ हेणारा दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. व्यापार- धंद्याच्या विकासा बरोबरच उत्पन्न वाढेल... आणखी वाचा

तूळ

घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील. ऑफिस व नोकरीत उत्पन्न वाढ आणि पदोन्नती साठी सुयोग निर्माण होतील... आणखी वाचा

वृश्चिक

आज प्रत्येक गोष्टीत नकारात्मक पैलूंचा अनुभव येईल. थकवा आणि आळस यांमुळे स्फूर्तीची उणीव राहील... आणखी वाचा

धनु

श्रीगणेश सांगतात की आज आपण वाणी आणि संताप यावर आवर घाला अन्यथा अनर्थ ओढवेल... आणखी वाचा

मकर

विचार आणि व्यवहारात भावूकपणा जास्त राहील. तरीही आपण आपले कुटुंबीय आणि मित्रां समवेत दिवस आनंदात घालवाल... आणखी वाचा

कुंभ

आज केलेल्या कामात आपणाला यश, कीर्ती आणि सफलता मिळेल असे श्रीगणेश सांगतात. परिवारात ताळ-मेळ चांगला राहील... आणखी वाचा

मीन

कल्पना विश्वात विचारणा करणे पसंत कराल. साहित्य लेखनात आपण सृजनशीलता दाखून द्याल... आणखी वाचा

 

 

 

 

Web Title: todays horoscope 10th august 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.