आजचे राशीभविष्य - 07 फेब्रुवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 07:17 IST2020-02-07T07:10:36+5:302020-02-07T07:17:05+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's Horoscope - 07 February 2020 | आजचे राशीभविष्य - 07 फेब्रुवारी 2020

आजचे राशीभविष्य - 07 फेब्रुवारी 2020

मेष
इतरांशी वाद-विवाद टाळा. आप्तेष्टांचे मन दुखावेल. आपला अपमान होणारे प्रसंग घडू नयेत याकडे लक्ष द्या. नव्या कार्याची सुरुवात निष्फळ ठरेल. आणखी वाचा

वृषभ
मित्र व हितचिंतकांच्या भेटीने आनंद होईल. व्यवसायात सहकार्य लाभेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. धनसंचय काळजीपूर्वक करा. आणखी वाचा

मिथुन
आपला दिनारंभ शारीरिक व मानसिक स्वास्थ्याने होईल. आप्तेष्टांसमवेत वेळ आनंदात जाईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक लाभ होईल. दुपारनंतर आर्थिक नियोजन बिनसले आहे. आणखी वाचा

कर्क
आज उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. डोळ्यांचा त्रास संभवतो. मानसिक चिंता पण असेल. बोलण्या- वागण्या कडे लक्ष द्या. अडचणी येणार नाहीत याची काळजी घ्या. आणखी वाचा

सिंह
आज आपल्या मनातील आवेश आणि राग यांमुजे इतरांशी जपून व्यवहार करा. आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टिने खराबच. मनात काळजी राहील. घरातील लोकांशी कठोरतेने वागाल. आणखी वाचा

कन्या
सार्वजनिक क्षेत्रात आपली प्रशंसा होईल. येणी वसूल होतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. दुपारनंतर परिस्थिती प्रतिकूल बनेल. आनंदी मन अस्वस्थ राहील.  आणखी वाचा

तूळ
आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. नोकरी- व्यवसायात उत्साहाने काम कराल. पदोन्नती मिळेल. शासकीय कामे सहज पार पडतील.  आणखी वाचा

वृश्चिक
विरोधक आणि प्रतिस्पर्धी यांच्याशी वादविवाद करू नका. नोकरी- व्यवसायात प्रतिकूल परिस्थिती. संततीबरोबर मतभेदाची शक्यता. दुपारनंतर घर, नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी सर्वांचा दृष्टिकोन नकारात्मक राहील. आणखी वाचा

धनु
संतापामुळे हानी होण्याची शक्यता आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहाल. नोकरी व्यवसायात सहकार्यान्ची भूमिका नकारात्मक राहील. संततीच्या समस्यांमुळे काळजी वाटेल. आणखी वाचा

मकर
वाहन सुख तसेच मानससम्मान मिळेल. परंतु दुपारनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.  आणखी वाचा

कुंभ
तन- मन स्वस्थ राहील. सामाजिक मान- सम्मान वाढेल. दुपारनंतर मनोरंजनाचे कार्यक्रम आखाल. आणखी वाचा

मीन
आजचा आपला दिवस खूप चांगला जाईल. मित्र भेटीने आनंद होईल. विद्यार्थ्यान्साठी दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तींच्या भेटीने आनंद वाटेल घरात सुखा- समाधानाचे वातावरण राहील. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope - 07 February 2020