शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 9 फेब्रुवारी २०१९

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 8:59 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं-मीन राशीत जन्मलेली आजची मुलं बुध-हर्षल शुभयोगामुळे विज्ञान ते व्यवहार यात चमकतील. मधूनमधून अनपेक्षित संधींचा लाभ मिळणार आहे. परिवार, परिचित यामध्ये प्रभाव राहील. मीन राशी- द, च आद्याक्षर

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचं पंचांगशनिवार, दि. 9 फेब्रुवारी 2019- भारतीय सौर 20 माघ 1940- मिती माघ शुद्ध चतुर्थी, 12 क. 26 मि.- उत्तरा भाद्रपदा नक्षत्र 17 क. 30 मि., मीन चंद्र- सूर्योदय 07 क. 11 मि., सूर्यास्त 06 क. 35 मि.

दिनविशेष1874- शाहीर व कवी गोविंद दरेकर यांचा नाशिकमध्ये जन्म1944- आयुर्वेदाचार्य पुरुषोत्तम गणेश नानल यांचं निधन1958- हिंदी चित्रपट अभिनेत्री अमृता सिंग हिचा जन्म1966- बालमोहन नाटकाचे संस्थापक दामूअण्णा जोशी यांचं निधन1968- अभिनेता राहुल रॉय याचा जन्म1979- दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते राजा परांजपे यांचं निधन2000- अभिनेत्रा शोभना समर्थ यांचं निधन2006- अभिनेत्री नादिरा यांचं निधन 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष