Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 8 फेब्रुवारी २०१९
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 08:09 IST2019-02-08T08:08:41+5:302019-02-08T08:09:23+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 8 फेब्रुवारी २०१९
आज जन्मलेली मुलं-
8 क. 18 मि. पर्यंत जन्मलेली मुलं कुंभ राशीत असतील. त्यानंतर मुलं मीन राशीची असतील. रवि-गुरू शुभयोग, बुध-मंगळ शुभयोग यांचे परिणाम कार्यवर्तुळात सन्माननीय स्वरुपाचे ठरेल. कुंभ राशी ग, स आद्याक्षर. मीन राशी द, च आद्याक्षर
आजचं पंचांग
शुक्रवार, दि. 8 फेब्रुवारी 2019
- भारतीय सौर 19 माघ 1940
- मिती माघ शुद्ध तृतीया, 10 क. 18 मि.
- पूर्वा भाद्रपदा नक्षत्र 14 क. 58 मि., कुंभ चंद्र 08 क. 18 मि.
- सूर्योदय 07 क. 12 मि., सूर्यास्त 06 क. 34 मि.
- श्री गणेश जयंती
दिनविशेष
1897- माजी राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांचा जन्म
1936- क्रिकेटपटू मनोहर हर्डिकर याचा जन्म
1941- प्रसिद्ध गझल गायक जगजितसिंग यांचा जन्म
1963- क्रिकेटपटू, माजी कप्तान महम्मद अझरुद्दीन याचा जन्म
1995- नौदलाचे माजी सरसेनापती भास्करराव सोमण यांचे निधन
1999- सैन्य दलप्रमुख कृष्णस्वामी सुंदरजी यांचे निधन
1999- ज्येष्ठ समाजसेवक डॉ. इंदूताई पटवर्धन यांचे निधन