पाहता पाहता आपण वर्षाच्या शेवटच्या महिन्याकडे वाटचाल करत आहोत. हेही वर्ष म्हणावे तसे सर्वांना फळले असे म्हणता येणार नाही. मात्र हळू हळू जनजीवन पूर्वपदावर येत असल्यामुळे आशा पल्लवित होत आहेत. डिसेंबर महिन्याकडे कूच करताना नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठ ...