शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

राशीभविष्य - २२ जानेवारी २०२२: मेष राशीतील व्यक्तींवर गुप्तशस्त्रू कारवाया करतील; नोकरीत दबदबा राहील

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 7:39 AM

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष - आरोग्याची काळजी घ्या. बाहेर खाणेपिणे टाळलेले बरे. गुप्तशस्त्रू कारवाया करतील. नोकरीत दबदबा राहील. त्याचा काही लोकांना त्रास होईल. मुलांना यश मिळेल.

वृषभ- घरात आनंदी वातावरण राहील. मुलांना चांगल्या संधी चालून येतील. प्रवास कार्य साधक ठरतील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

मिथुन -  नवीन जबाबदारी पार पाडावी लागेल. घरी पाहुणे येतील. नोकरी आणि घर या दोन्ही आघाड्यांवर महिलांना कसरत करावी लागेल. जीवनसाथाचे चांगले सहकार्य मिळेल.

कर्क - काहींना कामानिमित्त बाहेर जावे लागेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. गप्पागोष्टी रंगतील. मनावरचा ताण कमी होईल. व्यवसायात विक्री चांगली राहील. 

सिंह -  परिस्थीतीचा फायदा घ्या. सर्वांचे सहकार्य मिळेल. जीवनसाछी आपल्याला सांभााळून घेईल. धनलाभच्या दृष्टीने अतिशय चांगला काळ आहे. मुलांचे हट्ट पुरविले जातील.

कन्या -  दिवसा कामाची पुर्वतयारी करा. मनात सकारात्मक विचार राहतील. कामात उत्साह राहील. खाण्यापिण्याची बंधने पाळा. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत प्रगती होईल.

तूळ- काहींना कामानिमित्त प्रवास घडून येईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. व्यवसायात व्यस्त राहाल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील.

वृश्चिक - विविध प्रकाराचे फायदे होतील. योग्य मार्गदर्शन मिळेल. मालमत्तांच्या व्यवहारांना गती मिळेल. घरात किरोकोळ कारणावरुन मतभेद होऊ शकतात.

धनु - प्रवासाचे योग येतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. काहींना नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. काहींची बदली होऊ शकते. मनासारखे पदार्थ ताटात दिसतील. जीवनसाथी तुमच्या मर्जीनूसार वागेल. 

मकर - महत्वाची कामे सायंकाळच्यानंतर करा, अन्यथा वेळ, पैसा आणि मनस्थाप सहन करावा लागेल. त्यामुळे थोडा संयम ठेवला तर कामे विनासयास पार पडतील. काहींना प्रवास करावा लागेल. चांगल्या मित्रांच्या संगतीत राहा.

कुंभ- धनलाभच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. एखाद्या सौद्यात मनासारखा फायदा होईल. महत्वाची कामे दूपरच्या आत उरकून टाका. त्यानंतर दगदग होईल. तब्यतेची काळजी घ्या. 

मीन- समिश्र ग्रहमान आहे. काही कामे मार्गी लागतील. काहींना अडचणी येतील. थोडा संयम ठेवलेला बरा. जीवनसाथी तुमच्या मर्जीनूसार चालेल. नोकरीत प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु राहील. -विजय देशपांडे(ज्योतिष विशारद)

टॅग्स :Astrologyफलज्योतिष