शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

Video : असा मृत्यू तुम्ही कधीच पाहिला नसेल...! डान्स करताना जनरेटरमध्ये अडकली महिला, डोकं फुटलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 11:38 IST

संबंधित महिला जनरेटरजवळ डान्स करत होती...

राजस्थानातील बाडमेर जिल्ह्यातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथे जनरेटरमध्ये अडकल्याने एक महिलेचा मृत्यू झाला. संबंधित महिला जनरेटरजवळ डान्स करत होती. ती गावातील काही लोकांसोबत भगवान श्रकृष्णांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी तलावाकडे जात असताना हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. या दुर्घटनेनंतर घठनास्थळी एकच आरडाओरडा सुरू झाली.

डान्स करताना नेमकं काय घडलं? -मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कुंडल गावची रहिवासी होती माफी देवी असे तिचे नाव होते. जन्माष्टमीनिमित्त गावातील इतर महिलांसह त्या श्रीकृष्णांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी तलावाकडे जात होत्या. यावेळी महिला गाण्याच्या तालावर डान्स करत होत्या. डान्स करतानाच माफी देवी जनरेटरमध्ये अडकल्या.

जनरेटरमध्ये ओढळी अडकली अन्...डान्स करताना माफी देवी यांची ओढणी जनरेटरमध्ये अडकली होती. या घटनेत त्यांचे डोके फुटले. यानंतर घटनास्थळी एकच आरडाओरड सुरू झाली. घटनेनंतर, जनरेटर वाला फरार झाल्याचे बोलले जात आहे.

बघा व्हिडिओ - 

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आल्यानंतर, पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. यानंतर त्यांनी माफी देवी यांना रुग्णालयात पाठवले. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूdanceनृत्यWomenमहिलाRajasthanराजस्थानPoliceपोलिस