शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

CM भजनलाल यांचा मोठा निर्णय; मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामुळे सामान्यांना होणारा त्रास संपवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 20:07 IST

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी VIP कल्चर संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

Rajasthan: राजस्थानचेमुख्यमंत्री भजनलाल शर्मा (Bhajanlal Sharma) यांनी ऐतिहासिक निर्णय घेत VIP कल्चर बंद करण्यासाठी मोठा पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्याच्या ताफ्यासाठी रस्ता बंद केला जायचे, सामान्य नागरिकांना थांबवले जायचे. पण, आता राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीदेखील सामान्य नागरिकांप्रमाणे ट्रॅफिकमध्ये फिरतील आणि रेड लाईटला गाडी थांबवतील. मुख्यमंत्र्यांनी डीजीपींना तसे निर्देशच दिले आहेत.  व्हीआयपी लोकांमुळे अनेकदा सामान्यांना त्रास सहन करावा लागायचा. पण, आता मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे सामान्यांची वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा फक्त सामान्यांप्रमाणे ट्रॅफिकमधून चालणार नाहीत, तर सिग्नल लागल्यावर त्यांची गाडीही थांबवतील. पीएम नरेंद्र मोदीदेखील या व्हीआयपी कल्चरच्या विरोधात आहेत.

पहिल्यांदाच आमदार आणि थेट मुख्यमंत्री...सांगानेरचे आमदार भजनलाल शर्मा यांचा राजकीय प्रवास खुप रंजक आहे. भाजपने भरतपूरचे रहिवासी भजनलाल शर्मा यांना पहिल्यांदाच जयपूरच्या सांगानेरसारख्या सुरक्षित जागेवरुन निवडणूक लढवायला लावली. पहिल्याच निवडणुकीत भजनलाल शर्मा विजयी झाले आणि पक्षाने त्यांना थेट मुख्यमंत्री केले. यापूर्वी 4 वेळा त्यांनी प्रदेश सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपा