शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

कोचिंग सेंटर कोटामध्ये यंदा काट्याची लढत; ओम बिर्लाविरोधात प्रल्हाद गुंजल यांच्यात टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 11:12 IST

गुंजल हे कधीकाळी ओम बिर्ला यांचे सहकारी हाेते. गुंजल हे गुर्जर नेते आहेत त्यामुळे ही मते त्यांच्या पारड्यात पडू शकतात.

विलास शिवणीकर

कोटा : कोचिंग सेंटर म्हणून देशात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या राजस्थानातील कोटामध्ये सध्या चर्चा फक्त राजकारणाचीच आहे. भाजपचे उमेदवार आणि मावळत्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला या मतदारसंघातून लढत आहेत. भाजपमधून आलेल्या प्रल्हाद गुंजल यांना काँग्रेसने येथून उमेदवारी दिली आहे. 

गुंजल हे कधीकाळी ओम बिर्ला यांचे सहकारी हाेते. गुंजल हे गुर्जर नेते आहेत त्यामुळे ही मते त्यांच्या पारड्यात पडू शकतात. अल्पसंख्यांक, मीणा आणि एससी, एसटी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरु आहे. गत १५ वर्षात प्रथमच कोटामध्ये काट्याची लढाई पहायला मिळत असल्याचे अनेक नेते सांगत आहेत. तथापि, भाजपचे कार्यकर्त्यांचे मोठे नेटवर्क  ओम बिर्ला यांना विजयाकडे घेऊन जाऊ शकते. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे काँग्रेस पक्ष ओम बिरला यांना दहा वर्षांचा हिशेब मागत आहे. ओम बिरला म्हणतात की, या निवडणुकीत विरोधक ज्या प्रकारे भाषेचा वापर करत आहेत आणि खोटे आरोप करत आहेत असा प्रकार आपण आपल्या राजकीय जीवनात पाहिला नाही. मोदींची गॅरंटी आणि राम मंदिराचामुद्दा या बिरला यांच्यासाठी येथे जमेच्या बाजू आहेत.

टॅग्स :kota-pcकोटाBJPभाजपाcongressकाँग्रेसrajasthan lok sabha election 2024राजस्थान लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४