शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

ढिगारा अंगावर कोसळल्याने दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 05:40 IST

वसा सुतारपाडा येथील घटना; अधिक तपास सुरु  

लोकमत न्यूज नेटवर्कतलासरी : वसा येथे नदीच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या दोन अल्पवयीन मुलांच्या अंगावर नदीकाठचा मातीचा ढिगारा पडून त्यांचा मृत्यू झाला. विजय सुरेश कोहकेरा (१२) आणि नीरज रमेश कोहकेरा (९) अशी दोघांची नावे आहेत. याबाबत तलासरी पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद झाली आहे.वसा सुतारपाडा येथील हे दोघे मंगळवारी दुपारी वसा येथून वाहणाऱ्या वेरोली नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरले होते. ते व त्यांचे मित्र नदीपात्रात पोहत असतानाच नदीकिनाऱ्याचा दगड-मातीचा काठ नदीपात्रात कोसळला. या कोसळलेल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली विजय व नीरज दबले गेले. सदर घटनेची माहिती मिळताच गावकरी व तलासरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मुलांचा शोध घेतला असता संध्याकाळी दोघांचे मृतदेह सापडले. तलासरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी त्यांचे मृतदेह पाठविण्यात आले असून या घटनेचा अधिक तपास तलासरी पोलीस करत आहेत.  तलासरी भागात उन्हाचा पारा वाढला असताना तसेच शाळा बंद असल्याने वसा सुतारपाडा येथील मुले वेरोली नदीत पोहण्यासाठी गेली असताना त्यांच्यावर काळ ओढावला.गावावर शोककळा  दोन्ही मुले नदीत पोहण्यासाठी गेली होती. त्यावेळी हि घटना घडल्याने दोघांचा जीव गेला. या घटनेमुळे गावावर पसरली आहे.