आंबेनळी घाटात फरशी घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 09:59 IST2019-01-02T08:59:08+5:302019-01-02T09:59:42+5:30
आंबेनळी घाटात पोलादपूरकडून फरशी घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (2 जानेवारी) सकाळी ही घटना घडली.

आंबेनळी घाटात फरशी घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळला
आंबेनळी घाटात पोलादपूरकडून फरशी घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (2 जानेवारी) सकाळी ही घटना घडली. चालक आणि सहप्रवासी ट्रकमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.
आंबेनळी घाटात फरशी घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळला, चालक आणि सहप्रवासी ट्रकमध्ये असल्याची माहिती, पोलीस आणि बचावपथक घटनास्थळी रवाना #accident
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 2, 2019