शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

महाडमध्ये दुसऱ्या दिवशी पूरस्थिती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 02:07 IST

शहराला जोडणारे सर्व मार्ग बंद : अनेक गावांमध्ये दरडी कोसळण्याच्या भीती

दासगाव : गेले दोन दिवस संपूर्ण महाड तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. मंगळवारी काही प्रमाणात तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, बुधवारी पुन्हा पावसाने जोर कायम असल्याने शहराला आणि अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला असून अनेक मार्ग बंद झाले आहेत. काही गावामध्ये दरडी कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.

तालुक्यातील सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले दोन दिवस संपूर्ण महाड तालुक्याला पावसाने झोडपून काढले. मंगळवारी संपूर्ण महाड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालेले असताना मंगळवारी रात्रीपासून पुन्हा पावसाने जोर कायम ठेवला. त्यामुळे पुराच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. महाड शहराला संपूर्ण पाण्याने वेढा घातल्यामुळे शहराला जोडणारे सर्व मार्ग बंद झाले. सर्वच कामकाज ठप्प झाले. व्यापाऱ्यांमध्ये एकच भीती निर्माण झाली. २००५मध्ये अशाच प्रकारे पाऊस लागला होता आणि मोठ्या प्रमाणात संपूर्ण तालुक्याचे नुकसान झाले होते, तर अनेक गावांमध्ये दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. पावसाची संततधार कायम असल्याने संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात पुराच्या पाण्यामध्ये वाढ होत होती. त्यामुळे दासगाव, टोल, दाभोळ, जुई, सव, गोठे, रोहन आणि खाडी पट्ट्यातील अनेक गावांमध्ये दरडी कोसळण्याची भीती आहे.मार्ग पडले बंदसोमवारी विन्हेरे मार्गावर कुर्ला गाव हद्दीत रस्त्यावर दरड आल्याने हा मार्ग बंद पडला होता. कशेडी घाट बंद पडल्यानंतर रत्नागिरीला जाण्यासाठी हा एक पर्यायी मार्ग आहे. संध्याकाळपर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दरड साफ करण्याचे काम सुरू होते, तर पंढरपूर मार्गावरील रावढळ या गाव हद्दीतील एका पुलावर पाणी आल्याने तोही मार्ग बंद पडला होता.

टॅग्स :mahad-acमहाडRaigadरायगड