शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शेकापची मोठी खेळी, सहा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीत असतानाही जाहीर केली नावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 07:09 IST

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, उरण, पनवेल या चार पारंपरिक जागा शेकापला मिळाव्यात, यासाठी पक्ष सुरुवातीपासूनच आग्रही

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: शेकापने रायगड चार, सोलापूरमधील सांगोला आणि नांदेडमधील लोहा-कंधार या सहा विधानसभा मतदारसंघात उमेदवार मंगळवारी जाहीर केले. चित्रलेखा पाटील (अलिबाग), अतुल म्हात्रे (पेण), बाळाराम पाटील (पनवेल), प्रीतम म्हात्रे (उरण) आणि बाबासाहेब देशमुख (सांगोला), श्यामसुंदर शिंदे (लोहा-कंधार) हे शेकापचे उमेदवार आहेत.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, उरण, पनवेल या चार पारंपरिक जागा शेकापला मिळाव्यात, यासाठी पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर मंगळवारी अलिबाग येथील शेतकरी भवन येथे शक्तिप्रदर्शन करून पाटील यांनी उमेदवारी जाहीर करून रणशिंग फुंकले आहे.

- पारंपरिक मतदारसंघात पुन्हा लालबावटा फडकविणार असल्याचा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवला. तसेच शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीसोबत आहे, असेही स्पष्ट केले.- शेकापने अलिबागमधून दिवंगत मिनाक्षी पाटील यांच्यानंतर चित्रलेखा पाटील यांच्या रूपाने दुसऱ्या महिला उमेदवाराला संधी दिली आहे.- विधानसभा उमेदवारी जाहीर करण्यासाठी शेतकरी भवन येथे मंगळवारी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत  जयंत पाटील शेकापचे उमेदवार जाहीर करणार हे निश्चित होते. त्यामुळे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.- माजी आमदार पंडित पाटील आणि नेते ॲड आस्वाद पाटील यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये याबाबत चर्चा होती. 

आम्ही महाविकास आघाडीत असून, आम्ही दिलेला शब्द बदलत नाही. जिल्ह्यातील पारंपरिक मतदारसंघात आमचे पूर्वीपासून प्राबल्य असल्याने या जागा आम्हाला मिळायला हव्यात, याबाबत शरद पवार यांच्याशी बोलणी झाली असून, त्यांनी शब्द दिला आहे. काही जागांवर वाद असला तरी तोडगा निघेल.- जयंत पाटील, सरचिटणीस, शेकाप

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४panvel-acपनवेलuran-acउरणthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी