शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
3
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
4
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
6
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
7
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
8
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
9
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
10
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
11
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
12
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
13
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
15
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
16
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
17
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
18
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
19
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत

पनवेलमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांना ३२ हजार रुपये सानुग्रह अनुदान, १३२६ कर्मचाऱ्यांना लाभ  

By वैभव गायकर | Updated: October 16, 2025 19:16 IST

Diwali Bonus Panvel Municipal Employee : पनवेल महानगरपालिकेतील विविध विभागांमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्ताने आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ या वर्षाकरिता सानुग्रह अनुदान जाहीर केलं आहे.

-वैभव गायकर पनवेलपनवेल महानगरपालिकेतील विविध विभागांमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्ताने आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ या वर्षाकरिता महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांना  32 हजार रूपये तसेच प्राथमिक शिक्षकांना ,एनयुएलएम व पीएमएवाय अधिकारी  यांना  रूपये 10 हजार,  परिश्रमिक अधिकारी, एनयुएचएम यांना 7 हजार व आशा  वर्कर व गट प्रर्वतक यांना 7 हजार सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.

या सानुग्रह अनुदानांतर्गत  महानगरपालिकेतील प्रतिनियुक्तीवरील 5 अधिकारी, आस्थापनेवरील अधिकारी व कमर्चारी 825 , प्राथमिक शिक्षक 68, एनयुएलएम अधिकारी 2, एनयुएचएम अधिकारी 2, परिश्रमिक अधिकारी 17 , एनयुएचएम अधिकारी 24 ,  कर्मचारी आणि  आशा वर्कर , गटप्रवर्तक अशा मिळून 204  एकूण 1 हजार 326 अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयामुळे पनवेल महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळून त्यांच्या कार्यक्षमता व सेवाभावना अधिक वृद्धिंगत होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

टॅग्स :panvelपनवेलBonusबोनस