शहरं
Join us  
Trending Stories
1
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
2
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
3
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
4
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
5
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
6
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
7
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
8
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
9
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
10
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
11
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
12
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
13
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
14
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
15
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
16
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
17
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
18
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
19
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी पदाचा डॉ. किरण पाटील यांनी पदभार स्विकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 2:48 PM

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला भूमित जनतेची सेवा करायला मिळणे, या पेक्षा मोठे भाग्य काय असेल, असे डॉ. किरण पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

रायगड : जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार डॉ. किरण पाटील यांनी शुक्रवारी स्विकारला. तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. सकाळपासूनच विविध राजकीय पक्षाचे प्रमुख, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांनी संघटनेचे प्रतिनीधी यांनी डॉ. किरण पाटील यांची भेट घेतली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला भूमित जनतेची सेवा करायला मिळणे, या पेक्षा मोठे भाग्य काय असेल, असे डॉ. किरण पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. तळागाळातील नागरिकांपर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचवून त्यांचा विकास करणे यावर लक्ष केंद्रीत करणार आहे. 

कोरोनाचे संकट जिल्ह्यावर वाढत आहे. त्याला रोखण्यासाठी सर्वांचेच योगदान महत्वाचे आहे. यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, डॉ. किरण पाटील हे याआधी मंत्रालायमध्ये मुख्य सचिव यांच्या कार्यालयात उपसचिव पदावर कार्यरत होते. तेथील कामाचा, अनुभवाचा आणि संर्पकाचा जिल्ह्यासाठी निश्चितच फायदा होणार आहे. 

आणखी बातम्या...

CoronaVirus News : कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या महिलेला अटक    

इराणच्या पॅसेंजर विमानाजवळ आली दोन अमेरिकन लढाऊ विमाने, थोडक्यात मोठा अपघात टळला

राजस्थानच्या राजकारणातला आजचा दिवस महत्वाचा; सचिन पायलट यांच्यासह 18 आमदारांच्या याचिकेवर निर्णयाची शक्यता

"छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता"

"छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही, याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे?"

बापरे! पत्नीचे 14 जणांसोबत शारीरिक संबंध; पतीने पाठवली सर्वांना कायदेशीर नोटीस अन्... 

मृत्यूनंतरही आठ लोकांसाठी ठरला फरिश्ता; २७ वर्षीय तरुणाचे अवयवदान

टॅग्स :Raigadरायगड