शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

प्लास्टिक बॉटल रिसायकलिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 1:23 AM

पनवेल महापालिकेत आरोग्य विभागामार्फत मंगळवारी सकाळी प्लास्टिक बाटल्यांचे क्र शर मशिन बसवण्यात आले. या वेळी मनपाचे उपायुक्त जमीर लेंगरेकर

पनवेल : पनवेल महापालिकेत आरोग्य विभागामार्फत मंगळवारी सकाळी प्लास्टिक बाटल्यांचे क्रशर मशिन बसवण्यात आले. या वेळी मनपाचे उपायुक्त जमीर लेंगरेकर, संध्या बावनकुळे, सहायक आयुक्त श्याम पोशेट्टी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.महापालिकेत येणाºया नागरिकांनी सोसायटीमध्ये मशिन बसवून प्लास्टिकची विल्हेवाट लावावी, असे या वेळी उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले. पनवेल महानगरपालिका नव्या इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ ही मशिन ठेवण्यात आली आहे. ही प्रातिनिधिक कचराकुंडी असून, ओल्या कचºयाच्या विघटनासाठी या स्वरूपाची कचराकुंडी बनवावी, असा संदेश देण्यात येत आहे.इलेक्ट्रिक मशिनची क्षमता दिवसाला ५०० बॉटल अशी आहे. यामध्ये तयार होणारे प्लास्टिक १८ रु पये किलो दराने विकले जाणार आहे. मशिनची किंमत अडीच लाख रुपये आहे. पनवेल महापालिकेने पालिका क्षेत्रात संपूर्ण प्लास्टिक पिशव्या बंदीचा निर्णय घेतला आहे. कचरा वर्गीकरणासाठी पालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध उपाययोजना राबवत आहे.